Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक

Punjab National Bank

Punjab National Bank: –  पंजाब नॅशनल बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या लिस्टमध्ये सामील झाली आहे जिचे मार्केट कॅप 1 लाख करोंडच्या वरती पोहोचला आहे. यावर्षी पंजाब नॅशनल बँकच्या शेअरमध्ये 60% वाढ झाली आहे.  शेअरची किंमत नवीन अंकांवर पोचत आहे. पंजाब नॅशनल बँकच्या एका शेअरची किंमत 15 डिसेंबरला 92 रूपये प्रति … Read more

होम लोन घेताना टर्म इन्शुरेंसची गरज लागेल (कस? ते जाणून घ्या) | Term Insurance for Home Loan in Marathi

Term Insurance for Home Loan in Marathi

Term Insurance for Home Loan in Marathi: प्रत्येकाच एक स्वप्न असत ते म्हणजे स्वताच घर घेणे. पण जेव्हा तुम्ही घर घ्यायच प्लान करणार तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पैसा. कारण आजकाल घरांचे भाव एवढे वाढले आहेत की विचारू नका. आणि प्रत्येकाकडे एवढे पैसे नसतात की ते लगेच एखाद घर घेऊ शकतात. अशा वेळी एकच मार्ग … Read more

8 स्टेप्समध्ये Assets आणि Liabilities मधला फरक समजून घ्या.

Assets Vs Liabilities Marathi information

आजच्या फास्ट आणि सतत बदलणाऱ्या जगात आर्थिक स्वावलंबन (Financial Independence) मिळवणे आणि संपत्ती निर्माण करणे ही अनेकांची आकांक्षा बनली आहे. पण, एक बेसिक प्रॉब्लेम जो व्यक्तींना त्यांच्या आर्थिक उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्यापासून अडवत असतो, तो म्हणजे मालमत्ता (Assets)  आणि दायित्वांच्या (Labilities) मूलभूत संकल्पना समजून न घेणे.  “The rich acquire assets. The poor and middle class acquire liabilities … Read more

मी नोकरी करतोय पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी अजून काय केल पाहिजे? | Financial Freedom in Marathi

Financial Freedom in Marathi

तुमच्याकडे नोकरी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आर्थिकदृष्ट्या मुक्त होण्यासाठी दुसर काम करू शकत नाही. कॉलेज झालं की आजकाल मनासारखी नोकरी मिळणे कठीण झालाय. त्यात आजकाल सतत न्यूजवर येत असत की अमुक तमुक कंपनीने एवढ्या एम्प्लॉइजना कामावरून काढल. पण  या सगळ्यात जर तुमच्याकडे एक नोकरी आहे तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. आर्थिक स्वातंत्र्य … Read more

Exicom Tele-Systems IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Exicom Tele-Systems IPO Allotment Status

Exicom Tele-Systems IPO Allotment Status: एक्सिकॉम टेली-सिस्टम्सचा आयपीओ 27 फेब्रुवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होता आणि 29 फेब्रुवारी 2024 ला बंद झाला आहे. एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची इश्यू साइज ₹329 करोंड एवढी होती.  एक्सिकॉम टेली-सिस्टम्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 1 मार्च 2024 ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 4 मार्च … Read more

Motisons Jewellers IPO Listing: NSE वर 98% प्रीमियमने तर BSE वर 89% झाली लिस्टिंग

Motisons Jewellers IPO Listing

Motisons Jewellers IPO Listing: मोटीसन्स ज्वेलर्सच्या आयपीओने शेअर मार्केटमध्ये मजबूत एन्ट्री घेतली आहे. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 109 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. त्यासोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या आयपीओचे शेअर्स 103. 90 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 98% चा प्रॉफिट … Read more

Inox India IPO: किंमत झाली फिक्स Rs 627-660 प्रति शेअर

Inox India IPO price marathi

Inox India कंपनी जी लवकरच शेअर मार्केटमध्ये आयपीओ घेऊन येणारे तिने एका शेअरची किंमत Rs 627-660  अशी ठरवली आहे. या आयपीओच्या माध्यमातून Inox India कंपनी जवजवळ Rs 1,459.32 करोड उभे करायच्या तयारीत आहे. या आयपीओ ची सुरवात दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी होईल आणि शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 असेल. तुम्ही कमीत कमी 22 Shares … Read more

Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? प्रॉफिट मिळणार की लॉस?

Nova Agritech IPO GMP in Marathi

Nova Agritech IPO GMP in Marathi: नोव्हा अँग्री टेक आयपीओची अलॉटमेंट 29 जानेवारी 2024 ला झाली आहे. ज्यांना हा आयपीओ लागला नाही त्यांना 30 जानेवारी 2024 ला पैसे रिफंड केले जातील. त्यासोबत ज्यांना हा आयपीओ लागला आहे त्यांना 30 जानेवारी 2024 ला Shares Demat अकाऊंटमध्ये मिळतील. नोव्हा अँग्री टेक आयपीओ 31 जानेवारी 2024 ला स्टॉक … Read more

व्होल लाइफ इन्शुरेंस काय आहे? फायदे जाणून घ्या | What is Whole Life Insurance in Marathi

Whole Life Insurance in Marathi

Whole Life Insurance in Marathi: आजकाल लाइफच काही सांगता येत नाही.  श्रेयस तळपडे यांना नुकतंच काही दिवस अगोदर हार्ट अटॅक येऊन गेला. सुदैवाने त्यांची तबियत आता ठीक आहे. पण अस काही जेव्हा होत तेव्हा आपल्या फॅमिलीच काय? घरच्या कमवित्या व्यक्तीला काही झालं तर फॅमिलीकडे कोण बघेल? असे विचार मनात येतात.  अशा वेळी लाइफ इन्शुरेंस खूप मदतीला येत. तुम्ही … Read more

एमर्जन्सि फंड नेमकं आहे तरी काय? | Emergency Fund in Marathi

Emergency Fund Guide

Emergency Fund in Marathi: आजकाल कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे आर्थिकरित्या तयार असणे हे अत्यंत गरजेच झाल आहे. अशा अचानक येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्ससोबत लढण्यासाठी एमर्जन्सि फंड तयार असणे काळाची गरज आहे. मग अचानक येणारी मेडिकल एमर्जन्सि असो की नोकरी गेल्याच टेंशन, गावी घराच काम असो आणि अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी … Read more