Inox India IPO Day 1: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?
Inox India IPO Day 1 आयनॉक्स इंडिया आयपीओला इन्वेस्टरकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी हा आयपीओ 2.79 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. आयनॉक्स इंडिया आयपीओची सुरुवात डिसेंबर 14 ला झाली आहे आणि हा आयपीओ 18 डिसेंबरला बंद होणार आहे. आयनॉक्स इंडियाचा प्राईस बॅंड 627 रुपये ते 660 रुपये प्रति शेअर असा आहे. आयनॉक्स इंडिया आयपीओला … Read more