इएलएसएस फंड काय आहे? इन्वेस्ट केल पाहिजे की नाही? | TOP 3 ELSS Mutual Funds in Marathi
ELSS Mutual Fund in Marathi: ELSS चा अर्थ आहे equity-linked savings scheme. ELSS फंड हा एक प्रकारचा म्यूचुअल फंड आहे ज्याचा फायदा Income Tax Act, 1961 मधील सेक्शन 80C च्या अंतर्गत टॅक्सची बचत करण्यासाठी वापरला जातो. तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर या फंडचा वापर करून तुम्ही 1,50,000 पर्यंत टॅक्स रिबेट (Tax Rebate) मिळवू शकता. … Read more