4% रूलचा वापर करून लवकर रिटायर व्हा | The Freedom Manifesto in Marathi:
The Freedom Manifesto Book in Marathi: आजच्या पोस्टमध्ये The Freedom Manifesto by Karan Bajaj (WhiteHat Junior या कंपनीचे फाउंडर) या बुकमधील एक महत्त्वाचा रूल म्हणजेच 4% रूल आपण समजून घेणार आहोत. या रूलचा वापर करून आपण कशाप्रकारे एक चांगली रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतो आणि लवकर Financial Freedom ध्येय पूर्ण करू शकतो हे आपण शिकणार आहोत. … Read more