आता लहान मुलांसाठी डिमॅट अकाऊंट सुरू | Minor Trading & Demat on Zerodha in Marathi

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi: सेबीने नुकतच लहान मुलांचे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याची परवानगी दिली आहे. जस एखाद Minor बँक अकाऊंट त्या मुलाचे/मुलीचे आई किंवा बाबा चालवतात अगदी त्याच प्रमाणे हे डिमॅट अकाऊंट आई बाबा चालवू शकतात. (जर आई वडील नसतील तर एखादा पालक अपॉईंट केला जाईल आणि तो लहान … Read more

शेअर मार्केट व्यवहारांसाठी UPI चा वापर होणार, NPCI ने सांगितलं

upi for share market

The National Payments Corporation of India (NPCI) ने १ जानेवारी २०२४ पासून सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर मार्केटसाठी UPI फॅसिलिटी लाँच करणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून ही फॅसिलिटी कॅश सेगमेंट साठी Beta Phase मध्ये लाँच होइल. या UPI फॅसिलिटीचा वापर करून एकदाच पैसै ब्लॉक करता येतीलज्यातून अनेक Transactions करू शकतात. ही फॅसिलिटी चाचणी स्वरूपात आधी काही कस्टमरसाठी … Read more

Reliance Power Share मध्ये झपाट्याने वाढ होण्याच कारण काय?

Reliance Power Share

अनिल अंबानी यांची कंपनी Reliance Power च्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे. मार्च 2023 मध्ये Reliance Power Share ₹9.15 प्रती शेअरवर पोचला होता. तेव्हापासून या शेअरमध्ये सतत वाढ बघायला मिळत आहे. नवीन वर्ष 2024 च्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत ₹24.25  प्रती शेअरवर पोचली आहे. याचा अर्थ जवळजवळ 4% ची वाढ या … Read more

Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर

yes bank share price today

Yes Bank Share Price: येस बँकचे शेअर आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7% ने वाढले आहेत. येस बँकनुसार शेअर वाढण्याच कारण हे सांगितल की, एका ट्रस्टकडून बँक लोनचे पैसे रिटर्न मिळाले आहेत. येस बँकने तिचा लोन पोर्टफोलियो (NPA) JC Flowers Asset Reconstruction Private Limited या कंपनीला डिसेंबर 2022 मध्ये विकला होता. या कंपनीने या लोनची वसूली … Read more

वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market?

How to Make Money in Share Market

How to Make Money in Share Market: लाइफमध्ये चांगल्या गोष्टी कधीच सहज मिळत नाही. मग ते फिटनेस असो, चांगल नात असो की खूप सारी वेल्थ. कोणत्याही देशाच उदाहरण घ्या, काहीच लोक आहेत ते Wealthy बनतात. आपल्या भारताच उदाहरण घेतल तर हे खाली दिलेल टेबल बघा.  65% एवढी वेल्थ फक्त टॉप 10% लोकांकडे आहे. पण पैसा … Read more

Innova Captab Share Listing: फक्त 1% प्रीमियमवर झाली लिस्टिंग (इन्वेस्टर झाले नाराज)

Innova Captab Share Listing

Innova Captab Share: इनोव्हा कॅपटॅबच्या आयपीओने शेअर मार्केटमध्ये एवढी खास एन्ट्री घेतली नाहीये जेवढी अपेक्षा या आयपीओपासून इन्वेस्टरकडून होती. इनोव्हा कॅपटॅब आयपीओचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर  452 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. त्यासोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या आयपीओचे शेअर्स 456 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी नॅशनल … Read more

Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले!

Upcoming FirstCry IPO

Upcoming FirstCry IPO: भारताचे मोठे आणि लाडके बिझनेसमॅन रतन टाटा यांनी लवकरच येणाऱ्या FirstCry आयपीओचे  77,900 शेअर्स विकले आहेत. हे शेअर्स त्यांनी 2016 मध्ये 66 लाख रुपयांना विकत घेतले होते. फर्स्ट क्राय ही कंपनी इ कॉमर्स बिजनेस करते जिथे लहान मुलांचे कपडे विकले जातात.  सेबीकडे (Securities and Exchange Board of India) जमा केलेल्या आयपीओ  पेपर्सवरून … Read more

Azad Engineering Share: आज झाली लिस्टिंग, सचिन तेंडुलकर यांनी कमविला 531% एवढा रिटर्न

Azad Engineering Share Sachin Tendulkar

Azad Engineering Share Price: आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सनी  स्टॉक मार्केटमध्ये मजबूत एन्ट्री घेतली आहे. आझाद इंजिनिअरिंग शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर  ₹720 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत.  याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी 37% चा प्रॉफिट झाला आहे. आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 20 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 22 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आझाद … Read more

Innova Captab IPO GMP: 19% प्रीमियमवर होणार लिस्ट (ग्रे मार्केटचे संकेत)

Innova Captab IPO GMP (Grey Market Premium)

 Innova Captab IPO GMP (Grey Market Premium): इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आइनोव्हा कॅपटॅब आयपीओची इश्यू प्राइस 570 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. इनोव्हा कॅपटॅब आईपीओची अलॉटमेंट तारीख  27 डिसेंबर … Read more

Happy Forgings Share Price: स्टॉक एक्स्चेंजवर 18% प्रीमियम ने झाली लिस्टिंग

Happy Forgings Share Price

Happy Forgings Share Price: हॅप्पी फोर्जिंग्जच्या शेअर्सनी  स्टॉक मार्केटमध्ये मजबूत एन्ट्री घेतली आहे. हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर  ₹1,001.25 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. त्यासोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या आयपीओचे शेअर्स  ₹1,000 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी 18% चा प्रॉफिट झाला आहे. पण, आज … Read more

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi