IREDA IPO चा स्टॉक एक्स्चेंजवर जबरदस्त DEBUT, शेअर विकून प्रॉफिट घ्यावा की होल्ड कराव?

IREDA IPO

Indian Renewable Energy Development Agency (IREDA) ने दिनांक नोव्हेंबर 29, 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये एक जबरदस्त Debut केला आहे. IREDA चे शेअर्स ₹50 प्रत्येक शेअर असे लिस्ट झाले आहेत. जेव्हा हा IPO लाँच झाला तेव्हा एका शेअरसाठी तुम्हाला ₹32 द्यावे लागले होते. याचा अर्थ असा की पहिल्याच दिवशी या शेअरने 56% च प्रॉफिट Investors ना … Read more

Flair Writing IPO Allotment Status कसा आणि कुठे चेक कराल?

Flair Writing IPO Allotment Status

Flair Writing IPO Allotment Status नोव्हेंबर 30, 2023 ला Finalize करण्यात आल आहे. ज्या लोकांनी या IPO साठी Apply केलं होत पण त्यांना शेअर्स Allot होणार नाहीत त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 1 डिसेंबर 2023 ला चालू होईल. आणि ज्या लोकांना या IPO Allot झाला असेल त्यांना डिसेंबर 4 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट … Read more

[डीटेल माहिती] Tata Technologies IPO Allotment Date: – फायनल प्राइस Rs. 500 रुपये?

Tata Motors ने दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी अंनौन्स केलं आहे की, Tata Technologies IPO ची फायनल प्राइस ₹५०० रूपये ठरवली आहे. आणि Tata Technologies IPO Allotment Date ३० नोव्हेंबर २०२३ ठरवली आहे.  Tata Technologies IPO ची टोटल साइज ₹३,०४२.५ करोडचा आहे. २४ नोव्हेंबर २०२३ ला Tata Technologies IPO बंद झाला. सगळ्यात जास्त एप्लिकेशन्स Institutional … Read more

Warren Buffett यांनी Paytm Share मधील सगळी हिस्सेदारी विकली!

Berkshire Hathaway या कंपनीने Paytm मधिल त्यांची सगळी हिस्सेदारी विकली आहे. ज्या रक्कमेत त्यांनी ही डील केली होती त्यापेक्षा 40% लॉसवर Berkshire Hathaway हे शेअर्स विकणार आहे. Warren Buffett यांची कंपनी Berkshire Hathaway ने 2018 मध्ये यांनी ही गुंतवणूक $260 मिलियन डॉलर Paytm ला देऊन विकत घेतली होती. या बदल्यात Berkshire Hathaway ला Paytm मध्ये … Read more

Gandhar Oil Refinery IPO Day 3: – गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद! 64.07 Times Subscribed

जस मागील दोन दिवसात Gandhar Oil Refinery या IPO ला शेअर मार्केटमध्ये विवीध प्रकारच्या Investors कडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला, तसाच प्रितिसाद IPO च्या शेवटच्या दिवशी बघायला मिळाला आहे. Gandhar Oil Refinery IPO २२ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता आणि आज २४ नोव्हेंबर ही या IPO साठी Apply करायची शेवटची तारीख होती.  IPO च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच … Read more

Gandhar Oil Refinery IPO Day 2: – 9.24 Times Subscribed झाला!

Gandhar Oil Refinery या IPO ला शेअर मार्केटमध्ये विवीध प्रकारच्या Investors कडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.  IPO च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२३ रोजी हा IPO ९.२४ Times Subscribed झाला आहे.  Gandhar Oil Refinery Ltd कंपनीने एकूण २.०७ करोड एवढे शेअर्स मार्केटमध्ये विकायला या IPO च्या माध्यमातून विकायला काढले आहेत त्यांपैकी जवळजवळ १९.१६ करोड … Read more

शेअर मार्केट आणि बिझनेस घडामोडी | Tata Technologies IPO, Mamaearth Profit, AIR India, IREDA IPO, CDSL

Share Market मधील काही मुख्य इंडेक्सचा आजचा परफॉर्मेंस खालीलप्रमाणे  [table id=6 /] आज दिवसभरातील Share Market आणि Business जगतातील काही महत्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे  👉 Tata Technologies IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री  Tata Technologies IPO मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवसी IPO 6.55 Times Subscribed झाला आहे.  या पैकी Retail Investor (म्हणजे आपल्यासारखी साधी … Read more

Gandhar Oil Refinery IPO: – Date, Price आणि इतर माहिती

Gandhar Oil Refinery IPO (Initial Public Offering)  दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला Primary मार्केटमध्ये येणार आहे.  Gandhar Oil Refinery IPO  ची किंमत ₹160 ते ₹169 या दरम्यान ठरवली आहे. एका लॉटमध्ये तुझी टोटल 88 शेअर्स घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,080 रूपये असेल. या IPO च्या मदतीने कंपनी 500 करोड रुपये जमा करायचा हेतू आहे ज्याचा … Read more

Share Market & Business Updates (20 November 2023): – Sensex, Nifty आणि इतर बिझनेस अपडेट्स

Share Market Today (20 November 2023): भारतीय शेअर मार्केट आणि बिझनेस जगात आज  दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी अगदी थोडक्यात जाणून घ्या.  [table id=4 /] 👉 आज Sensex मध्ये 139.58 पॉइंटसची घसरण झाली आहे. तसेच Nifty 50 मध्ये 37.80 पॉईंट्सची घसरण झाली आहे. त्यासोबत Nifty Bank आणि BSE 100 या इंडेक्समध्ये फारसा बदल झालेला दिसला नाही. … Read more

TATA Technologies IPO: Date, Price, Lot Size आणि इतर माहिती

TATA Technologies IPO (Initial Public Offering) पुढच्या आठवड्यात दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला Primary मार्केटमध्ये येणार आहे.  टाटा ग्रुपने Tata Technologies या IPO ची किंमत ₹475 ते ₹500 या दरम्यान ठरवली आहे. एका लॉटमध्ये तुम्ही टोटल 30 शेअर्स घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,250 रूपये असेल. या IPO च्या मदतीने टाटा ग्रुप ₹3042.51 करोड रुपये जमा … Read more

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi