महागाईला हरवायचंय? Mutual Fund SIP ची जादू आजमावून बघा!
Mutual Fund SIP: कल्पना करा, आज तुमच्याकडे ₹1 कोटी आहेत. ऐकायला किती मोठी रक्कम वाटते, नाही का? पण जर महागाई दर 7% असेल, तर पुढील काही वर्षांत याची purchasing power खूपच कमी होईल. Threads App Follow Now याचा अर्थ, आज ज्या पैशाची तुम्ही बचत करता आहात, तो भविष्यात पुरेसा होणार नाही जर तो महागाईच्या दराशी … Read more