Long-Term Investing म्हणजे नक्की किती?

how much is long term investing share market

आपण सगळेजण हे नेहमीच एकत असतो की शेअर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करत आहात तर ते लॉन्ग टर्मसाठी करा. पण हे लॉन्ग टर्म (Long Term) म्हणजे नक्की किती? काय 5 वर्ष म्हणजे Long Term  आहे? की 10 वर्ष की 15? नक्की किती? आणि हेच आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये शिकणार आहोत की Long-Term Investing  म्हणजे नक्की किती? … Read more

म्यूचुअल फंड कोणता घेऊ? कमी NAV vs जास्त NAV | Mutual Funds in Marathi

Mutual Funds in Marathi information

जेव्हा तुम्ही एखाद्या Mutual Fund मध्ये SIP करता तेव्हा तुम्हाला त्या फंडचे यूनिट्स मिळतात. आता या यूनिट्सची किंमत ही Mutual Fund च्या NAV वरून ठरवली जाते. आता ही NAV नक्की काय आहे ते आपण आज नीट समजून  घेऊयात. कारण NAV ची कन्सेप्ट खूप चुकीच्या प्रकारे लोक समजून घेतात. जर तुम्हाला 2 Mutual Funds मधून एक … Read more

8 स्टेप्समध्ये Assets आणि Liabilities मधला फरक समजून घ्या.

Assets Vs Liabilities Marathi information

आजच्या फास्ट आणि सतत बदलणाऱ्या जगात आर्थिक स्वावलंबन (Financial Independence) मिळवणे आणि संपत्ती निर्माण करणे ही अनेकांची आकांक्षा बनली आहे. पण, एक बेसिक प्रॉब्लेम जो व्यक्तींना त्यांच्या आर्थिक उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्यापासून अडवत असतो, तो म्हणजे मालमत्ता (Assets)  आणि दायित्वांच्या (Labilities) मूलभूत संकल्पना समजून न घेणे.  “The rich acquire assets. The poor and middle class acquire liabilities … Read more

एमर्जन्सि फंड नेमकं आहे तरी काय? | Emergency Fund in Marathi

Emergency Fund Guide

Emergency Fund in Marathi: आजकाल कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे आर्थिकरित्या तयार असणे हे अत्यंत गरजेच झाल आहे. अशा अचानक येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्ससोबत लढण्यासाठी एमर्जन्सि फंड तयार असणे काळाची गरज आहे. मग अचानक येणारी मेडिकल एमर्जन्सि असो की नोकरी गेल्याच टेंशन, गावी घराच काम असो आणि अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी … Read more

आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे 5 गैरसमज | Financial Independence Retire Early (FIRE) in Marathi

Financial Independence Retire Early FIRE

Financial Independence Retire Early (FIRE) in Marathi: आपल्या प्रत्येकाला लाइफमध्ये आर्थिक स्वातंत्र्य हव आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे एक असा दिवस जेव्हा तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल जेव्हा तुम्ही 9-5 जॉबच्या जाळ्यातून बाहेर पडाल जेव्हा तुम्ही फ्युचरच्या खर्चाची चिंता करणे सोडून द्याल आजकाल मी ट्वीटर, पॉडकास्ट आणि इतर सोशल मीडियावर FIRE बद्दल खूप एकत आहे. FIRE म्हणजे … Read more

आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुम्ही PASSIVE INCOME कशी बनवाल?

Financial Freedom with Passive Income

अगदी अनेक वर्षापासून पैसे कमविण्यासाठी टाइम विकणे अशी प्रथा आहे. टाइम विकणे म्हणजे जॉब करणे जिथे तुम्ही ठराविक टाइम देता आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात. पण फक्त टाइम विकून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा स्वप्न बघत असाल तर हे स्वप्न फक्त स्वप्न राहील. पण जर तुम्ही Passive Income ची कन्सेप्ट समजून घेतलित आणि अशा Assets मध्ये … Read more

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi