Health Insurance प्रीमियमवर सरकारची मोठी घोषणा, जीएसटी हटणार?

Governments big announcement on health insurance premium, GST to be removed

Health Insurance: केंद्र सरकार टर्म Life Insurance पॉलिसी आणि सीनियर सिटीजनच्या Health Insurance प्रीमियमवर जीएसटीमध्ये सूट देऊ शकते, अशी महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा निर्णय सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा देऊ शकतो. टर्म Life Insurance आणि सीनियर सिटीजनच्या Health Insurance वर जीएसटी कमी करण्यासाठी एक मंत्री समूहाने याबाबतच्या करांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटीमधील … Read more

Health Insurance घ्यायच प्लान करताय? हे 5 बदल जाणून घ्या

Planning to take Health Insurance Learn these 5 changes in marathi

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये 5 मोठे बदल केले आहेत जे एका सामान्य कस्टमरसाठी खूप महत्वाचे आहेत. ते बदल नक्की काय आहेत हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया: जॉइन टेलीग्राम चॅनल @marathifinance 1) Health Insurance मिळणे हा सगळ्यांचा अधिकार IRDAI ने मोठ मोठ्या … Read more

हेल्थ इन्शुरेंसचे फायदे आणि तोटे जाणून घ्या | Advantages and Disadvantages of Health Insurance in Marathi

Advantages and Disadvantages of Health Insurance in Marathi

हेल्थ इन्शुरेंस (Health Insurance) हा तुमच्या आर्थिक प्लॅनिंगमधील एक महत्वाचा भाग आहे. अचानक येणाऱ्या एखाद्या मेडिकल एमर्जन्सिच्या खर्चासाठी काढला जाणारा इन्शुरेंस म्हणजे हेल्थ इन्शुरेंस होय.  मागच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण डीटेलमध्ये समजून घेतल की हेल्थ इन्शुरेंस (Health Insurance) काय आहे आणि त्याचे किती प्रकार असतात. (तुम्ही वाचल नसेल तर नक्की वाचा)  आजच्या पोस्टमध्ये आपण हेल्थ इन्शुरेंस … Read more

Best Health Insurance Policy कशी निवडाल?

How To Select Best Health Insurance Policy in Marathi

अचानक येणाऱ्या मेडिकल एमर्जन्सिसाठी Health Insurance पॉलिसी असणे गरजेच आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी एक चांगला Health Insurance Plan घ्यायला जाल तेव्हा मार्केटमध्ये तुमच्यासाठी असंख्य Insurance Plans मिळतील. पण ते बोलतात ना “अति तिथे माती” ते अगदी खर आहे. कारण खूप सारे ऑप्शन्स असल्यामुळे Confusion पण तेवढच जास्त होतं. त्यामुळे एक बेस्ट Health Insurance Plan … Read more

डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi

HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi

HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi: एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी आहे जी एचडीएफसी एर्गो जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (HDFC ERGO General Insurance Company Limited) कडून ऑफर केली जाते. हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी जी तुमच्या आजारपणाचे सगळे खर्च कवर करते. तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायची गरज लागत … Read more

Health Insurance Co-Payment: हेल्थ इन्शुरेंस को पेमेंट म्हणजे काय?

Health Insurance Co-Payment Marathi Mahiti

Health Insurance Co-Payment in Marathi: हेल्थ इन्शुरेंस हे एक महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच आहे. जे मेडिकल एमर्जन्सिच्या वेळी आर्थिक संरक्षण प्रदान करते. आपण हेल्थ इन्शुरेंसच्या गुंतागुंतीच्या जगाला समजून घेताना, तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम कव्हरेज कस मिळेल याची खात्री करताना योग्य निर्णय घेणे खूप गरजेच आहे. बचतीचा एक उपाय म्हणून अनेकदा ओळखल्या जाणाऱ्या पैलूंपैकी एक … Read more

Health Insurance Cashless Everywhere: हॉस्पिटल कोणतेही असो, तुमच्या खिशातून बिलाचे पैसे भरायची गरज नाही

Health Insurance Cashless Claim in Marathi

Health Insurance Cashless Claim in Marathi: नुकतंच ही न्यूज आलीय की जनरल इन्शुरेंस काऊंसिलने (General Insurance Council) सगळ्या जनरल इन्शुरेंस कंपन्या आणि हेल्थ इन्शुरेंस कंपन्यासोबत चर्चा करून Cashless Everywhere ही सुविधा चालू केली आहे. याचा फायदा तुम्हाला कसा होणार हेच आपण या पोस्टमध्ये समजून घेऊ. पण त्याआधी Health Insurance Cashless Claim नक्की आहे काय?  जेव्हा … Read more

हेल्थ इन्शुरन्सवरील GST कमी करण्याची मागणी, तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी स्वस्त होणार? | Health Insurance News

Demand to reduce GST on health insurance, will your health insurance policy be cheaper

Confederation of General Insurance Agents’ Associations of India ने सरकारकडे अशी मागणी केली आहे की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर जो GST (Goods & Services Tax) घेतला जातो तो 18% आहे, तो कमी करून 5% करण्यात यावा. याने फायदा असा होईल की जास्तीत जास्त लोक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतील. गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance Confederation of General … Read more

कॅशलेस क्लेमच्या नव्या नियमामुळे हॉस्पिटलचे बिल आता तुमच्या खिशातून नाही जाणार! | IRDAI & Health Insurance News

IRDAI च्या नव्या नियमामुळे हॉस्पिटलचे बिल आता तुमच्या खिशातून नाही जाणार! | Health Insurance News

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने इन्शुरन्स सेक्टरमध्ये या वर्षांत खूप सारे चांगले बदल केले आहेत. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे कॅशलेस क्लेम. काय आहे हा बदल? जाणून घ्या. जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance कॅशलेस क्लेमची संकल्पना: तुम्ही किंवा तुमच्या घरातल्यांपैकी कोणी आजारी पडलं आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं, तर सगळ्यात आधी ऍडमिशन … Read more

HEALTH INSURANCE: हेल्थ इन्शुरेंस काय आहे? त्याचे प्रकार जाणून घ्या

Health Insurance in Marathi information

HEALTH INSURANCE IN MARATHI: कल्पना करा, तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने घालवत आहात. नोकरी आहे, चांगली फॅमिली आहे. पण अचानक आयुष्यात एक मोठी अडचण येते ती म्हणजे मेडिकल इमर्जन्सी. हॉस्पिटलची बिलं वाढत जातात आणि चिंता वाढते. अशा वेळी विचार करूनही भीती वाटते, नाही का? तुम्ही घरातील एकटे कमविणारे असाल आणि पूर्ण फॅमिलीची जबाबदारी तुमच्यावर असेल तर … Read more