आर्थिक स्वातंत्र्यासाठी साइड हस्टल स्ट्रॅटेजी | The Side Hustle Strategy for Financial Freedom
तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की या जगात आपल्या सर्वांसाठी एकच प्लान बनवला आहे. शाळा-कॉलेज संपवून नोकरी मिळवणं, अनेक वर्षं त्याच नोकरीत घालवून मग 60 च्या दशकात निवृत्ती घेणं हेच बहुतेकांचं आयुष्य असतं. अस करून अनेक जण आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवू शकत नाहीत. जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance पण आर्थिक … Read more