जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका 

Author: Sajan Bhuvad

Date: 8 June 2024

तुम्ही म्हणाल याचा काय अर्थ आहे?

Author: Sajan Bhuvad

Date: 8 June 2024

जे पैसे माझ्याकडे नाहीत ते कसे वापरू शकतो?

Author: Sajan Bhuvad

Date: 8 June 2024

पण विचार करा, जेव्हा तुम्हाला बोनस मिळतो, तुम्ही लगेच कुठे खर्च करायचा विचार करता.

Author: Sajan Bhuvad

Date: 8 June 2024

नवीन फोन घेऊ की बाहेर फिरायला जाऊ, अशा तयारीत तुम्ही लागता.

Author: Sajan Bhuvad

Date: 8 June 2024

यालाच म्हणतात पैसे आले नाहीत पण खर्च मात्र चालू झाला आहे.

Author: Sajan Bhuvad

Date: 8 June 2024

पैशांची जपणूक करा आणि विचारपूर्वक खर्च करा.

Author: Sajan Bhuvad

Date: 8 June 2024

अशाच माहितीसाठी तुम्ही ब्लॉगला भेट द्या  👇