Inox India IPO:14 डिसेंबरला होणार लॉंच, आयपीओची किंमत 11 डिसेंबरला समजेल

Inox India IPO marathi

Inox India IPO आयनॉक्स इंडिया लिमिटेडचा IPO 14 डिसेंबर 2023 रोजी लाँच होणार आहे. आयपीओची किंमत किती असेल हे 11 डिसेंबर 2023 रोजी समजेल. Inox India लिमिटेड ही एक प्रमुख क्रायोजेनिक टँक बनवणारी कंपनी आहे.  वडोदरामध्ये स्थित असलेल्या कंपनीने ऑगस्टमध्ये सेबिकडे (Securities and Exchange Board of India) आयपीओची कागदपत्रे सबमिट केली होती. आणि आता सेबीकडून … Read more

Financial Freedom Mindset: आता एंजॉय नाही करणार तर मग म्हातारपणी करणार का?

financial freedom marathi

Financial Freedom Mindset: आता एंजॉय नाही करणार तर मग म्हातारपणी करणार का? असा प्रश्न आपल्या पेजच्या एका फॉलोवरला त्याच्या मित्राने केला. आणि असा प्रश्न आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी एकायला मिळतो. पण ही एंजॉयमेंट नक्की काय आहे? तुमच्यासाठी एंजॉयमेंटची व्याख्या काय यावर आपण आज चर्चा करू? मित्र बोलला, आता एंजॉय नाही करणार तर काय म्हातारपणी … Read more

5 Money Lies: पैशाबद्दलचे 5 गैरसमज (जे आपण सहज मान्य करत आलोय)

money lies marathi

5 Money Lies: – लाइफमध्ये प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत असतो. पैसा हा लाइफचा Main पॉइंट बनला आहे, आणि का नाही बनणार, पुरेसा पैसा असेल तर लाइफचे खूप सारे प्रॉब्लेम्स सहज सुटतात. पण हे सगळ होत असताना काही गोष्टी लोक आपल्याला संगत असतात आणि आपण सगळेच कळत नकळत मान्य करत असतो. आणि त्या म्हणजे एवढे … Read more

SIP Rs.250: कमीत कमी Rs. 250 रुपयांची SIP करण्यावर सेबीचा फोकस

sebi sip rules

SEBI’s Vision for Financial Inclusion SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी म्युच्युअल फंडांमध्ये आर्थिक समावेश वाढवण्यासाठी आणि भारतीय इक्विटी मार्केटमधील भविष्यातील वाढीचा पाया मजबूत करण्यासाठी म्युच्युअल फंडातील छोट्या Systematic Investment Plans (SIPs) च्या क्षमतेवर भर दिला. SEBI म्युच्युअल फंड कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे ज्यामुळे मार्केटमध्ये रु. 250 SIP करणे शक्य होईल, ज्याचा उद्देश Mutual … Read more

Zerodha Brother’s Salary: – झीरोधा फाऊंडर्सची सॅलरी 200 करोडवर पोचली

zerodha nitin nikhil kamath

नितिन आणि निखिल कामथ या दोन भावांनी स्थापन केलेल्या झेरोधा या स्टॉकब्रोकिंग प्लॅटफॉर्मने 2022-23 (FY23) या आर्थिक वर्षात तिच्या फाऊंडर्सना एकत्रितपणे ₹195.4 कोटी सॅलरी दिली आहे. Entracker.com च्या मते, फाऊंडर्स आणि संचालकांना प्रत्येकी ₹72 कोटी वार्षिक मानधन म्हणून मिळाले. FY23 मध्ये, कंपनीने फाऊंडर्ससह त्यांच्या एम्प्लॉइजना एकूण ₹380 कोटींची सॅलरी देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, ₹623 कोटींच्या … Read more

Atal Pension Yojana: काय आहे आणि तुम्ही घेतली पाहिजे का?

Atal Pension Yojana Marathi Mahiti

मनोजला हा प्रश्न पडला आहे आणि याच उत्तर त्याला या पोस्टमध्ये मिळेलंच पण त्यासोबत तुमच्या मनात असा प्रश्न असेल किंवा अटल पेंशन योजना नक्की काय हे समजून घ्यायच असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठीच लिहिली आहे. Atal Pension Yojana: – अटल पेन्शन योजना (APY) ही भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना आहे. अटल पेन्शन योजना विशेषत: … Read more

UPI New Rules: – RBI ने UPI पेमेंटच्या नियमांमध्ये केले नवे बदल जाहीर

UPI New Rules

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी UPI (Unified Payment Interface) साठी नवीन नियम जाहीर केले. त्यासोबत सेंट्रल बँकच्या गव्हर्नरनी E-Mandates पेमेंट्स साठी नवीन मर्यादा जाहीर केल्या. UPI व्यवहार मर्यादा वाढ आतापर्यन्त UPI साठी Transaction लिमिट दिवसाला 1 लाख एवढी होती. पण आता ती लिमिट RBI ने वाढवली असून ती आता 5 लाख झाली आहे. आता … Read more

DOMS IPO: – डॉम्स आयपीओची किंमत झाली फिक्स 750-790 रुपये प्रति शेअर

DOMS IPO Price Band

DOMS IPO Price Details DOMS इंडस्ट्रीज IPO (Initial Public Offering) द्वारे ₹1200 कोटी उभारणार आहे. DOMS IPO 13 डिसेंबर रोजी उघडेल आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. डॉम्स आयपीओची  किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला आहे. डॉम्स आयपीओ घेताना तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत काकी ₹14,220 रुपये देऊन टोटल 18 शेअर्स घ्यावे लागणार … Read more

Zomato Share: – सॉफ्टबँक झोमॅटोमधील 1.1% ची हिस्सेदारी विकणार (उद्या शेअर पडणार?)

zomato share softbank deal

सॉफ्टबँक ब्लॉक डीलद्वारे $१३५मिलियन किमतीचे Zomato शेअर्स विकण्याची शक्यता आहे. जर या डीलची किंमत आपण रुपयात केली तर ती होते 1,125.5 करोंड रुपये एवढी.  सॉफ्टबँक ही एक Venture कॅपिटल फर्म आहे जी छोट्या मोठ्या स्टार्टअप्समध्ये पैसे इनवेस्ट करते. ही डीलमध्ये 120.50 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स विकले जातील. आदल्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर Zomato चे … Read more

Bajaj Group: – मार्केट कॅपमध्ये रु.10 लाख करोडचा टप्पा केला पार, असे करणारे बजाज ग्रुप 5 वे बिझनेस हाऊस

bajaj finance, bajaj auto, bajaj finserve

Bajaj Group News मार्केट कॅपमध्ये रु. 10-लाख करोडचा टप्पा पार करणारे बजाज ग्रुप हे पाचवे बिझनेस हाऊस बनले आहे. यापूर्वी टाटा ग्रुप, मुकेश अंबानी ग्रुप, एचडीएफसी बँक आणि अदानी ग्रुपने हा टप्पा गाठला आहे. बजाज ग्रुप विविध कंपनी मध्ये, Bajaj Auto मध्ये सगळ्यात जास्त वाढ झालीआहे. बजाज ऑटोमध्ये यावर्षी 72% हून अधिक वाढ झाली आहे. … Read more

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi