Inox India IPO: किंमत झाली फिक्स Rs 627-660 प्रति शेअर
Inox India कंपनी जी लवकरच शेअर मार्केटमध्ये आयपीओ घेऊन येणारे तिने एका शेअरची किंमत Rs 627-660 अशी ठरवली आहे. या आयपीओच्या माध्यमातून Inox India कंपनी जवजवळ Rs 1,459.32 करोड उभे करायच्या तयारीत आहे. या आयपीओ ची सुरवात दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी होईल आणि शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 असेल. तुम्ही कमीत कमी 22 Shares … Read more