Inox India IPO:14 डिसेंबरला होणार लॉंच, आयपीओची किंमत 11 डिसेंबरला समजेल

Rate this post

Inox India IPO

आयनॉक्स इंडिया लिमिटेडचा IPO 14 डिसेंबर 2023 रोजी लाँच होणार आहे. आयपीओची किंमत किती असेल हे 11 डिसेंबर 2023 रोजी समजेल. Inox India लिमिटेड ही एक प्रमुख क्रायोजेनिक टँक बनवणारी कंपनी आहे. 

वडोदरामध्ये स्थित असलेल्या कंपनीने ऑगस्टमध्ये सेबिकडे (Securities and Exchange Board of India) आयपीओची कागदपत्रे सबमिट केली होती. आणि आता सेबीकडून त्यांना आयपीओ लॉंच करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. 

हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) या स्वरूपाचा असेल ज्यामध्ये 2.21 करोड एवढे शेअर्स ज्यांची फेस वॅल्यू प्रत्येकी 2 रुपये आहे. हे शेअर्स सध्याचे शेअरहोल्डर्स आणि प्रोमोटर्स यांच्याकडून विकले जाणार आहेत. Inox India लिमिटेड शेअर्स  21 डिसेंबर 2023 पासून BSE आणि NSE वर ट्रेड करायला सुरवात करतील.

Inox India क्रायोजेनिक टँक बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. आयनॉक्स इंडियाकडे 30 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे क्रायोजेनिक कंडिशनसाठी डिझाईन, इंजीनीरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इ. करणे. विविध इंडस्ट्रीज जसे की Industrial gases, LNG, ग्रीन हयड्रोजन, एनर्जि, स्टील, मेडिकल आणि हेल्थकेअर, chemicals and fertilisers, एविएशन आणि कन्स्ट्रकशन इ. मध्ये लागणाऱ्या मोठ मोठ्या प्रोजेक्टसाठी  क्रायोजेनिक टँक तसेच इतर साधने पुरवणे त्यांच काम आहे. 

Information Details
IPO Launch Date December 14, 2023
Price Band Announcement Date December 11, 2023
IPO Structure Offer for Sale (OFS)
Number of Shares in OFS 2.21 crore shares
Face Value of Each Share ₹2
Trading Commencement Date December 21, 2023
Company Expertise Cryogenic tank manufacturing
Company Location Vadodara
Experience in the Industry Over 30 years
Industries Served Various, including industrial gases, LNG, etc.
Trading Platforms BSE and NSE
Lead Managers ICICI Securities and Axis Capital

 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

DOMS IPO: – डॉम्स आयपीओची किंमत झाली फिक्स 750-790 रुपये प्रति शेअर 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi