DOMS Industries IPO Day 2: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?
DOMS Industries IPO Day 2 DOMS इंडस्ट्रीज IPO (Initial Public Offering) द्वारे ₹1200 कोटी उभारणार आहे. DOMS IPO 13 डिसेंबर रोजी सुरू झाला आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. डॉम्स आयपीओची किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला आहे. डॉम्स आयपीओ घेताना तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत काकी ₹14,220 रुपये देऊन टोटल 18 शेअर्स … Read more