Aadhar Housing Finance IPO Review: आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओ 8 मे 2024 रोजी सुरू होणार आहे. आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओ 10 मे 2024 रोजी बंद होणार आहे. आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची इश्यू साइज ₹3000 करोड एवढी आहे. आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची किंमत ₹300 ते ₹315 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे.
आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 47 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,805 रुपये असेल. आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची अलॉटमेंट 13 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची लिस्टिंग 15 मे 2024 रोजी केली जाईल.
जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
आधार हाऊसिंग फायनान्स कंपनीबद्दल माहिती | Aadhar Housing Finance Company Details
आधार हाउसिंग फायनान्स, कंपनीच्या नावावरून समजल असेल की ही कंपनी लोन देण्याच्या सुविधा पुरविते. आधार हाउसिंग फायनान्स विविध प्रकारच्या लोन सुविधा जस की नवीन घर घेणे, घराच्या बांधकामासाठी लोन, घर सुधारणे तसेच घर मोठ करण्यासाठी लागणार लोन पुरविते. यासोबत आधार हाउसिंग फायनान्स व्यावसायिक मालमत्ता बांधकाम (Commercial Property Construction) आणि संपादनासाठी (Acquisition) लोन सुविधा पुरविते.
आधार हाउसिंग फायनान्सकडे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 91 सेल्स ऑफिससह 471 शाखांचे विस्तृत नेटवर्क उपलब्ध आहे. त्यांच्या शाखा आणि सेल्स ऑफिसे 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत भारतभर सुमारे 10,926 पिन कोडमध्ये कार्यरत आहेत.
आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओ फंड कुठे वापरणार? | Aadhar Housing Finance IPO Fund
- आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओमधून जमा केलेला पैसा भविष्यात विविध लोन्स देण्यासाठी वापरेल .
- तसेच कंपनीच्या दैनंदिन कामासाठी लागणारा पैसा म्हणजे Working Capital साठी हा आयपीओचा पैसा वापरला जाईल.
- इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.
आधार हाऊसिंग फायनान्स कंपनीचा आर्थिक अहवाल | Aadhar Housing Finance Ltd Financial Report
₹ करोडमध्ये | |||
वर्ष | रेविन्यू | खर्च | PAT (प्रॉफिफ आफ्टर टॅक्स) |
2021 | ₹1575.55 | ₹1143.04 | ₹340.13 |
2022 | ₹1728.56 | ₹1161.20 | ₹444.85 |
2023 | ₹2043.52 | ₹1322.70 | ₹544.76 |
डिसेंबर 2023 | ₹1895.17 | ₹1194.19 | ₹547.88 |
आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओच्या महत्वाच्या तारखा | Aadhar Housing Finance IPO Important Dates
आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची सुरवात 8 मे 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 10 मे 2024 रोजी बंद होणार आहे. आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची अलॉटमेंट 13 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 15 मे 2024 रोजी केली जाईल.
आयपीओ किंमत घोषणा | 7 मे 2024 |
आयपीओ सुरू होणार | 8 मे 2024 |
आयपीओ बंद होणार | 10 मे 2024 |
आयपीओची अलॉटमेंट | 13 मे 2024 |
रिफंड मिळणार | 14 मे 2024 |
Demat Account मध्ये शेअर मिळणार | 14 मे 2024 |
आयपीओची लिस्टिंग होणार | 15 मे 2024 |
आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न | Aadhar Housing Finance IPO FAQs
Question 1) आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 13 मे 2024 आहे.
Question 2) आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओची रिफंड तारीख 14 मे 2024 आहे.
Question 3) आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओ 15 मे 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
इतर पोस्ट वाचा 👉टीबीओ टेक आयपीओसाठी अप्लाय करताय? मग ही माहिती नक्की वाचा | TBO TEK IPO Review in Marathi
1 thought on “आधार हाऊसिंग फायनान्स आयपीओसाठी अप्लाय करताय? मग ही माहिती नक्की वाचा | Aadhar Housing Finance IPO Review in Marathi”