Krystal Integrated IPO: अप्लाय करण्याआधी ही माहिती नक्की वाचा

Krystal Integrated IPO in Marathi: क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओ 14  मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 18 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची इश्यू साइज ₹300.13 करोड एवढी आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची किंमत ₹680 ते ₹715 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 20 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,300 रुपये असेल.

Krystal Integrated Company Details

क्रिस्टल इंटिग्रेटेड ही भारतातील आघाडीची सुविधा व्यवस्थापन कंपनी (facilities management company) आहे.

क्रिस्टल इंटिग्रेटेड हाऊसकीपिंग, बागकाम, कीटक नियंत्रण, सुरक्षा आणि खानपान यासह विविध सेवा देतात. त्यांना आरोग्यसेवा, शिक्षण, वाहतूक आणि रिटेल यासह विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.  तसेच ते त्यांच्या ग्राहकांना स्टाफिंग सोल्यूशन्स आणि पेरोल मॅनेजमेंट तसेच खाजगी सुरक्षा आणि सेक्युर्टी सर्विसेस आणि केटरींग सर्विसेस देखील प्रदान करतात. (थोडक्यात काय तर मोठ मोठ्या बिझनेसना चालवण्यासाठी लागणाऱ्या छोट्या सर्विसेस देतात)

31 मार्च 2023 पर्यंत, त्यांनी 130 हून अधिक रुग्णालये, 220 शाळा आणि अनेक वाहतूक सुविधा दिल्या आहेत.

Krystal Integrated IPO Funds

क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओमधून जमा केलेला पैसा कर्जाची परतफेड किंवा पूर्व-पेमेंट करणे. तसेच कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या (Working Capital) गरजांसाठी आयपीओचा पैसा वापरला जाईल. 

नवीन यंत्रसामग्री (Machinery) खरेदीसाठी या आयपीओमधून पैसे उभे केले जातील. तसेच इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

Krystal Integrated IPO Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹474.30 ₹464.89 ₹16.82
2022 ₹554.86 ₹527.76 ₹26.28
2023 ₹710.97 ₹671.94 ₹38.44
Sep 2023 ₹455.67 ₹430.16 ₹20.59
Krystal Integrated IPO Allotment & Listing Date

क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची सुरवात 14 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 18 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची अलॉटमेंट 19 मार्च 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 21 मार्च रोजी 2024 रोजी केली जाईल.

Price Band Announcement: March 13, 2024
IPO Open Date: March 14, 2024
IPO Close Date: March 18, 2024
Basis of Allotment: March 19, 2024
Refunds: March 20, 2024
Credit to Demat Account: March 20, 2024
IPO Listing Date: March 21, 2024
Krystal Integrated IPO FAQs (in Marathi)

Question 1) क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची अलॉटमेंट तारीख  19 मार्च 2024 आहे.

Question 2) क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची रिफंड तारीख 20 मार्च 2024 आहे.

Question 3) क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओ 21 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Popular Vehicles IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करताय तर माहिती वाचा (marathifinance.net)

2 thoughts on “Krystal Integrated IPO: अप्लाय करण्याआधी ही माहिती नक्की वाचा”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?