Popular Vehicles IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करताय तर माहिती वाचा

Rate this post

Popular Vehicles IPO in Marathi: पॉप्युलर वेहिकल आयपीओ आज 12 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 14 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. पॉप्युलर वेहिकल आयपीओची इश्यू साइज ₹601.55 करोड एवढी आहे.

पॉप्युलर वेहिकल आयपीओची किंमत ₹280 ते  ₹295 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 50 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,750 रुपये असेल.

Popular Vehicles IPO Company Details

Popular Vehicles & Services ही भारतातील एक प्रमुख कार डीलरशिप कंपनी आहे जी नवीन आणि वापरलेली वाहने आणि त्यांची दुरुस्ती आणि पार्ट्स आणि ॲक्सेसरीज विकते.

पॉप्युलर वेहिकल अँड सर्विसेस वाहनांचे इन्शुरेंस आणि वाहन घेताना लागणार कॅपिटल म्हणजेच फायनॅन्ससुद्धा विकते. 

त्यांचा व्यवसाय प्रवासी कार (Passenger Vehicle), व्यावसायिक वाहने (Commercial Vehicle) आणि इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांमध्ये विभागलेला आहे. 2023 मध्ये, त्यांनी प्रवासी कार (Passenger Vehicle), नंतर व्यावसायिक वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने यातून त्यांचा बराचसा पैसा कमावला होता.

Popular Vehicles IPO Funds

पॉप्युलर वेहिकल आयपीओमधून जमा केलेला पैसा कर्जाची परतफेड किंवा पूर्व-पेमेंट करणे आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

Popular Vehicles IPO Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹2919.25 ₹2872.00 ₹32.46
2022 ₹3484.20 ₹3435.65 ₹33.67
2023 ₹4892.62 ₹4807.76 ₹64.07
Sep 2023 ₹2848.21 ₹2795.94 ₹40.04
Popular Vehicles IPO Allotment & Listing Date

पॉप्युलर वेहिकल आयपीओची सुरवात 12 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 14 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. पॉप्युलर वेहिकल आयपीओची अलॉटमेंट 15 मार्च 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 19 मार्च रोजी 2024 रोजी केली जाईल.

Anchor Investors Allotment: March 11, 2024
IPO Open Date: March 12, 2024
IPO Close Date: March 14, 2024
Basis of Allotment: March 15, 2024
Refunds: March 18, 2024
Credit to Demat Account: March 18, 2024
IPO Listing Date: March 19, 2024
Popular Vehicles IPO FAQs (in Marathi)

Question 1) पॉप्युलर वेहिकल आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: पॉप्युलर वेहिकल आयपीओची अलॉटमेंट तारीख  15 मार्च 2024 आहे.

Question 2) पॉप्युलर वेहिकल आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: पॉप्युलर वेहिकल आयपीओची रिफंड तारीख 18 मार्च 2024 आहे.

Question 3) पॉप्युलर वेहिकल आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: पॉप्युलर वेहिकल आयपीओ 19 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Bonus Share: बोनस शेअर काय आहे? काय फायदा होतो? (marathifinance.net)

1 thought on “Popular Vehicles IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करताय तर माहिती वाचा”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi