R K SWAMY IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Rate this post

R K SWAMY IPO Allotment Status: आर के स्वामी आयपीओ 4 मार्च 2024 रोजी  सुरू झाला होता आणि हा आयपीओ 6 मार्च 2024 रोजी बंद झाला आहे. आर के स्वामी आयपीओची इश्यू साइज ₹424 करोड एवढी होती.

आर के स्वामी आयपीओची अलॉटमेंट तारीख 7 मार्च 2024 ही ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 11 मार्च 2024 रोजी शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट होतील.

पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही झाले, त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 11 मार्च 2024 रोजी सुरू केली जाईल.

या आयपीओची लिस्टिंग 12 मार्च 2024 रोजी केली जाईल. तुम्ही खाली दिलेल्या ऑप्शनने या आयपीओची अलॉटमेंट चेक करू शकता.

R K SWAMY IPO Allotment Status on KFintech

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 IPO Allotment Status | Kfintech

स्टेप 2: R K SWAMY IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला R K SWAMY IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

R K SWAMY IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Mukka Proteins IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?  (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi