Mukka Proteins IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल? 

Mukka Proteins IPO Allotment Status: मुक्का प्रोटीन्स आईपीओ 29 फेब्रुवारी 2024 सुरू झाला होता आणि हा आयपीओ 4 मार्च 2024 ला बंद  आहे. मुक्का प्रोटीन्स आईपीओची इश्यू साइज  ₹225 करोड एवढी होती. मुक्का प्रोटीन्स आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 7 मार्च 2024 रोजी होईल. खालील  दिलेल्या मार्गाने तुम्ही अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता. 

Mukka Proteins IPO Allotment Status on KFintech

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 IPO Allotment Status | Kfintech

स्टेप 2: Mukka Proteins IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Mukka Proteins IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Mukka Proteins IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉R K SWAMY IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? आयपीओ प्रॉफिट देणार की लॉस? (marathifinance.net)

1 thought on “Mukka Proteins IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल? ”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?