Popular Vehicles & Services IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Popular Vehicles & Services IPO Allotment Status: पॉप्युलर वेहिकल अँड सर्विसेस आयपीओ 12 मार्च 2024 रोजी सुरू झाला होता आणि हा आयपीओ 14 मार्च 2024 रोजी बंद झाला आहे. पॉप्युलर वेहिकल अँड सर्विसेस आयपीओ ची इश्यू साइज ₹601.55  करोड एवढी होती. 

पॉप्युलर वेहिकल अँड सर्विसेस आयपीओची अलॉटमेंट तारीख 15 मार्च 2024 ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 18  मार्च 2024 रोजी शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 18 मार्च 2024 रोजी चालू होईल. या आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 19 मार्च 2024 रोजी होईल.

Popular Vehicles & Services IPO Allotment Status on KFintech

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 IPO Allotment Status | Kfintech

स्टेप 2: Popular Vehicles & Services IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Popular Vehicles & Services IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Popular Vehicles & Services IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉www.bseindia.com

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

Popular Vehicles & Services IPO Allotment & Listing Date

पॉप्युलर वेहिकल आयपीओची सुरवात 12 मार्च 2024 रोजी सुरू झाली असून, हा आयपीओ 14 मार्च 2024 रोजी बंद झाला आहे. पॉप्युलर वेहिकल आयपीओची अलॉटमेंट 15 मार्च 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 19 मार्च रोजी 2024 रोजी केली जाईल.

Anchor Investors Allotment: March 11, 2024
IPO Open Date: March 12, 2024
IPO Close Date: March 14, 2024
Basis of Allotment: March 15, 2024
Refunds: March 18, 2024
Credit to Demat Account: March 18, 2024
IPO Listing Date: March 19, 2024
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Krystal Integrated IPO: अप्लाय करण्याआधी ही माहिती नक्की वाचा (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?