टीबीओ टेक आयपीओसाठी अप्लाय करताय? मग ही माहिती नक्की वाचा | TBO TEK IPO Review in Marathi

Rate this post

TBO TEK IPO Review in Marathi: टीबीओ टेक आयपीओ 8 मे 2024 रोजी सुरू होणार आहे. टीबीओ टेक आयपीओ 10 मे 2024 रोजी बंद होणार आहे. टीबीओ टेक आयपीओची इश्यू साइज ₹400 करोड एवढी आहे. टीबीओ टेक आयपीओची अलॉटमेंट 9 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे.  टीबीओ टेक आयपीओची लिस्टिंग 13 मे 2024 रोजी केली जाईल.

जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance

टीबीओ टेक कंपनीबद्दल माहिती | TBO TEK IPO Company Details

टीबीओ टेक हे एक ट्रॅवल डिस्ट्रिब्यूशन प्लॅटफॉर्म आहे जे ट्रॅवल सप्लायर्स आणि ट्रॅवल बायर्सना एकत्र जोडते.

ट्रॅव्हल सप्लायर्स म्हणजे अशा कंपन्या ज्या हॉटेल्स, एअरलाईन, इन्शुरन्स, रेल्वे इ. सेवा पुरवत असतात. ट्रॅव्हल बायर्स म्हणजे असे छोटे मोठे बिझनेस, जस की ट्रॅव्हल एजन्सी, ट्रॅव्हल एजंट, ट्रावेलिंग ॲप्स इ. जे कस्टमरला ट्रॅव्हल संबंधित सुविधा पुरवतात.

टीबीओ टेक त्यांच्या टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मच्या मदतीने या दोन्ही घटकांना जोडून ठेवते आणि बिझनेस करायला पुरेशा सुविधा उपलब्ध करून देते.

टीबीओ टेक आयपीओ फंड कुठे वापरणार? | TBO TEK IPO Fund 

  • टीबीओ टेक आयपीओमधून जमा केलेला पैसा बिझनेस वाढवण्यासाठी वापरणार आहे. 
  • तसेच कंपनीच्या दैनंदिन कामासाठी लागणारा पैसा म्हणजे Working Capital साठी हा आयपीओचा पैसा वापरला जाईल.
  • इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.

टीबीओ टेक कंपनीचा आर्थिक अहवाल | Indegene Company Financial Report

  ₹ करोडमध्ये 
वर्ष  रेविन्यू  खर्च PAT (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) 
2021 ₹176.54 ₹176.81 ₹34.14
2022 ₹511.93 ₹470.46 ₹33.72
2023 ₹1085.78 ₹914.42 ₹148.49
डिसेंबर 2023 ₹1039.57 ₹858.74 ₹154.18

टीबीओ टेक आयपीओच्या महत्वाच्या तारखा | TBO TEK IPO Important Dates

टीबीओ टेक आयपीओची सुरवात 8 मे 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 10  मे 2024 रोजी बंद होणार आहे. टीबीओ टेक आयपीओची अलॉटमेंट 13 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 15 मे 2024 रोजी  केली जाईल.

आयपीओच्या किमतीची घोषणा 7 मे 2024
आयपीओ सुरू होणार 8 मे 2024
आयपीओ बंद होणार 10 मे 2024
आयपीओची अलॉटमेंट 13 मे 2024
रिफंड मिळणार 14 मे 2024
Demat Account मध्ये शेअर मिळणार 14 मे 2024
आयपीओची लिस्टिंग होणार 15 मे 2024

टीबीओ टेक आयपीओबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न | TBO TEK IPO FAQs 

Question 1) टीबीओ टेक आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: टीबीओ टेक आयपीओची अलॉटमेंट तारीख  13 मे 2024 आहे.

Question 2) टीबीओ टेक आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: टीबीओ टेक आयपीओची रिफंड तारीख 14 मे 2024 आहे.

Question 3) टीबीओ टेक आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: टीबीओ टेक आयपीओ 15 मे 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Bonus Share: बोनस शेअर काय आहे? काय फायदा होतो?

1 thought on “टीबीओ टेक आयपीओसाठी अप्लाय करताय? मग ही माहिती नक्की वाचा | TBO TEK IPO Review in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi