TATA Technologies IPO: Date, Price, Lot Size आणि इतर माहिती

TATA Technologies IPO (Initial Public Offering) पुढच्या आठवड्यात दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला Primary मार्केटमध्ये येणार आहे.  टाटा ग्रुपने Tata Technologies या IPO ची किंमत ₹475 ते ₹500 या दरम्यान ठरवली आहे. एका लॉटमध्ये तुम्ही टोटल 30 शेअर्स घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,250 रूपये असेल. या IPO च्या मदतीने टाटा ग्रुप ₹3042.51 करोड रुपये जमा … Read more

20s मध्ये 5 MONEY MISTAKES टाळा | Marathi Finance

Money Mistakes By Marathi Finance

20s हे लाइफच अस टाइम आहे जिथे तुम्ही सगळ्यात जास्त Active असता, खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या असतात आणि खूप सारी स्वप्ने. पण याच वयात जर तुम्ही तुमच्या Financial लाइफवर नीट लक्ष नाही दिलत तर पुढील लाइफ खूप कठीण होवू शकते. कारण 20s मध्ये तुमच्या आर्थिक शिक्षणाचा पाया रचला जातो. खूप सारी तरुण मंडळी याच वयात … Read more

7 TRICKS ज्या तुम्हाला जास्त खर्च करण्यास भाग पाडतात | Diwali Shopping Tips

दिवाळीचा सीजन येत आहे आणि त्या सोबत शॉपिंगचा सीजन पण.  दिवाळी शॉपिंगमध्ये तुम्ही खरेदी ऑनलाईन करा ऑफलाईन खूप सारे Sale आणि मग त्यासोबत खूप सारे Discounts आपल्याला बघायला मिळतात. मला माहित आहे या पैकी खूप सारे Discounts आणि ऑफर खऱ्या असतात पण दुकानदार तसेच ऑनलाईन विक्रेते या ऑफर्सना आकर्षक बनवतात काही ट्रिस्कचा वापर करून.  या … Read more

Term Insurance Riders काय आहेत? घ्यायचे की नाही?

Term Insurance काय आहे हे आपण मागच्या पोस्टमध्ये अगदी डिटेलमाशे समजुन घेतल आहे.  आजच्या पोस्टमध्ये आपण टर्म इन्शुरन्स पॉलिसी पॉलिसी घेतांना कोणते रायडर घेतले पाहिजेत हे आपण समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. Term Insurance Riders काय आहेत?  जेव्हा तुम्ही एक सिंपल टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेता त्या पॉलिसीला मजबूत बनविण्यासाठी काही Extra Benefits त्यासोबत … Read more

सेक्टर फंड काय आहे? इनवेस्ट कराव की नाही? | Sector Fund in Marathi

what is sector fund in Marathi?

शेअर मार्केटमध्ये पैसे Invest करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे स्वतः शेअर्स निवडा आणि विकत घ्या. आणि दुसरा मार्ग म्हणजे Mutual Funds. (अजून पण मार्ग आहेत पण हे मुख्य मार्ग आहेत) Mutual Funds मध्ये पैसे Invest करताना लॉस होवू नये म्हणून आपण प्रत्येक जण पैसे एका Mutual Fund मध्ये न ठेवता विविध Funds मध्ये … Read more

Rich Dad Poor Dad in Marathi: आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे (नक्की वाचा)

Rich Dad Poor Dad (Powerful Lessons in Marathi)

Rich Dad Poor Dad in Marathi: Rich Dad Poor Dad हे पर्सनल फायनॅन्सवर रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल एक बेस्ट बुक आहे. या बुकमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या दोन वडिलांकडून घेतलेले पैशाचे धडे या बुकमध्ये अगदी सुंदर शब्दात मांडले आहेत ज्यांचा वापर करुन तुम्ही आर्थिकरित्या साक्षर बनू शकता. रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांचे दोन वडील म्हणजे एक … Read more

तुम्ही आर्थिकदृष्ट्या योग्य कामे करत आहात जर… (Finance Knowledge)

You’re Doing Better Financially If Marathi Finance

जेव्हा आपण सोशल मीडियावर कोणाला नवा Iphone 15 घेताना बघतो, नवीन गाडी, कोणी छान छान ठिकाणी फिरायला जात आहे, स्टेटस वर स्टेटस ठेवत आहे आणि अस बरच काही. आता हे सगळ बघून आपण स्वतःला त्यांच्यासोबत नक्कीचं Compare करतो. (थोड का होईना पण करतो) हे सगळ पाहिल्यावर मनात विचार तर येतच असतात की ते किती पुढे … Read more

Best Health Insurance Policy कशी निवडाल?

How To Select Best Health Insurance Policy in Marathi

अचानक येणाऱ्या मेडिकल एमर्जन्सिसाठी Health Insurance पॉलिसी असणे गरजेच आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी एक चांगला Health Insurance Plan घ्यायला जाल तेव्हा मार्केटमध्ये तुमच्यासाठी असंख्य Insurance Plans मिळतील. पण ते बोलतात ना “अति तिथे माती” ते अगदी खर आहे. कारण खूप सारे ऑप्शन्स असल्यामुळे Confusion पण तेवढच जास्त होतं. त्यामुळे एक बेस्ट Health Insurance Plan … Read more

Direct Fund Vs Regular Fund (कोणता फंड घ्यायचा?)

Direct Vs Regular Mutual Fund Marathi Information (1)

आपल्या इंस्टाग्राम पेजचा एक फॉलोवर विनोद पाटील याने एक प्रश्न विचारला की Regular Fund मधून Direct Fund मध्ये स्विच करु का? हाच प्रश्न तुमच्या Mind मध्ये कधी ना कधी आला असेलच. चला तर आजच्या पोस्टमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण सोधू. (आणि नंतर सगळ्यांनी कॉमेंटमध्ये विनोदला Thanks बोला.) जेव्हा तुम्ही Lumpsum किंवा SIP करण्यासाठी एखादा Mutual … Read more

Groww Nifty Total Market Index Fund (संपूर्ण माहिती)

Groww Nifty Total Market Index Fund (संपूर्ण माहिती)

Groww Mutual Fund ने नुकतंच Groww Nifty Total Market Index Fund सुरू केला आहे. हा भारतातील पहिला टोटल मार्केट इंडेक्स फंड आहे. आता आपण Nifty आणि Sensex ला कॉपी करणारे फंड तर पाहिले आहेत. आता हे Total Market Index Fund काय नवीन भानगड आहे? आणि हेच आपण आजच्या पोस्टमध्ये नीट समजून घेणार आहोत. चला तर … Read more

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?