Inox India IPO: 44% प्रीमियमसोबत Rs 950 ला झाला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट

Rate this post

Inox India IPO

आयनॉक्स इंडिया आयपीओने स्टॉक एक्सचेंजवर धमाकेदार लिस्टिंग केली आहे. हा आयपीओ 44% प्रीमियमने बीएससी आणि एनएससीवर लिस्ट झाला.  याचा अर्थ असा की, ज्या इन्वेस्टर्सना हा आयपीओ लागला असेल त्यांना पहिल्याच दिवशी 44% चा रिटर्न मिळाला आहे. आयपीओला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आयपीओची प्राईज 660 रुपये होती आणि लिस्टिंगच्या वेळी ही  प्राईज 950 रुपयांवर पोहोचली आहे. 

आयनॉक्स इंडिया आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर  61.28 टाइम्स सबस्क्राईब झाला होता. या आयपीओची इश्यू साइज  1,459.32  करोड एवढी होती. Inox India IPO 14  डिसेंबर रोजी सुरू झाला होता आणि 18 डिसेंबर रोजी बंद झाला.

Inox India Company Details 

Inox India क्रायोजेनिक टँक बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. आयनॉक्स इंडियाकडे 30 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे क्रायोजेनिक कंडिशनसाठी डिझाईन, इंजीनीरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इ. करणे. विविध इंडस्ट्रीज जसे की Industrial gases, LNG, ग्रीन हयड्रोजन, एनर्जि, स्टील, मेडिकल आणि हेल्थकेअर, chemicals and fertilisers, एविएशन आणि कन्स्ट्रकशन इ. मध्ये लागणाऱ्या मोठ मोठ्या प्रोजेक्टसाठी  क्रायोजेनिक टँक तसेच इतर साधने पुरवणे त्यांच काम आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Motisons Jewellers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल? 

DOMS Industries IPO Allotment Status: कसा आणि कुठे चेक कराल? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi