Happy Forgings IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

Happy Forgings IPO: हॅप्पी फोर्जिंग्ज ही फोर्जिंग क्षमतेच्या बाबतीत भारतातील चौथ्या क्रमांकाची Engineering-led Manufacturer कंपनी आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार दर्जेदार आणि जटिल घटकांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा 40 वर्षांहून अधिक अनुभव या कंपनीकडे आहे. त्यासोबत भारताच्या क्रँकशाफ्ट Manufacturing बिझीनेसमधील कमर्शियल वेहिकल आणि High Horse-Power इंडस्ट्रियल क्रँकशाफ्ट बनवणारी  सर्वात मोठी Manufacturing क्षमता असलेली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 

हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओ 19 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 21 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. हॅप्पी फोर्जिंग्जआयपीओचा इश्यू साइज 1009 करोड होता आणि प्राईस बॅंड 808 रुपये ते 850 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओची अलॉटमेंट तारीख 22 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 26 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 26 डिसेंबर 2023 ला चालू होईल.

How to check Happy Forgings IPO Allotment Status on Link Intime 

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 Link Intime India Pvt Ltd – IPO Allotment Status

स्टेप 2: Happy Forgings IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Happy Forgings IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

How to check Happy Forgings IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

How to check Happy Forgings IPO Allotment Status on NSE

स्टेप 1: NSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 NSE – National Stock Exchange of India Ltd. (nseindia.com)

स्टेप 2: Click here to sign up हा ऑप्शन सिलेक्ट करा (PAN सोबत रजिस्टर करा)

स्टेप 3: यूजर नेम, पासवर्ड आणि Captcha कोड टाका.

स्टेप 4: तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Happy Forgings IPO FAQs (in Marathi)

1) हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओची अलॉटमेंट तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

2) हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओची रिफंड तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

3) हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

हॅप्पी फोर्जिंग्ज आयपीओ  27 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

RBZ Jewellers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

Suraj Estate Developers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

DOMS Industries IPO Allotment Status: कसा आणि कुठे चेक कराल? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

3 thoughts on “Happy Forgings IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi