Credo Brands (Mufti Jeans) IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

Rate this post

Credo Brands (Mufti Jeans) IPO: 2022 मध्ये मार्केट शेअरच्या बाबतीत मुफ्ती जीन्स हा भारतातील मिड-प्रिमियम आणि प्रीमियम पुरूषांच्या कॅज्युअल वेअर मार्केटमधील सर्वात मोठा स्वदेशी ब्रँड आहे.  शर्टपासून ते टी-शर्टपर्यंत, जीन्सपासून चिनोपर्यंत  मुफ्ती जीन्सचे प्रॉडक्टस सध्या सुरू असलेल्या फॅशन ट्रेंडला अनुसरून तरुण दिसण्यासाठी डिझाइन केलेली असतात. 

क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ 19 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 21 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओचा इश्यू साइज 550 करोड होता आणि प्राईस बॅंड 266 रुपये ते 280 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओची अलॉटमेंट तारीख 22 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 26 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 26 डिसेंबर 2023 ला चालू होईल.

How to check Credo Brands (Mufti Jeans) IPO Allotment Status on Link Intime 

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 Link Intime India Pvt Ltd – IPO Allotment Status

स्टेप 2: Credo Brands (Mufti Jeans) IPO नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Credo Brands (Mufti Jeans) IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

How to check Credo Brands (Mufti Jeans) IPO Allotment Status on BSE

स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 BSE (formerly Bombay Stock Exchange) (bseindia.com)

स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.

स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.

स्टेप 4: PAN नंबर किंवा Application नंबर टाका.

स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.

How to check Credo Brands (Mufti Jeans) IPO Allotment Status on NSE

स्टेप 1: NSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 NSE – National Stock Exchange of India Ltd. (nseindia.com)

स्टेप 2: Click here to sign up हा ऑप्शन सिलेक्ट करा (PAN सोबत रजिस्टर करा)

स्टेप 3: यूजर नेम, पासवर्ड आणि Captcha कोड टाका.

स्टेप 4: तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

Credo Brands (Mufti Jeans) IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: December 18, 2023
IPO Open Date: December 19, 2023
IPO Close Date: December 21, 2023
Basis of Allotment: December 22, 2023
Refunds: December 26, 2023
Credit to Demat Account: December 26, 2023
IPO Listing Date: December 27, 2023

Credo Brands (Mufti Jeans) IPO FAQs (in Marathi)

1) क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओची अलॉटमेंट तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

2) क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओची रिफंड तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

3) क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ  27 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Happy Forgings IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

RBZ Jewellers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

Suraj Estate Developers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

DOMS Industries IPO Allotment Status: कसा आणि कुठे चेक कराल? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi