Suraj Estate Developers IPO: – Suraj Estate Developers 1986 पासून रिअल इस्टेट बिझनेसमध्ये गुंतलेले आहेत आणि साऊथ सेंट्रल मुंबई रीजनमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल क्षेत्रांमध्ये रिअल इस्टेट डेवलपमेंट करतात. सूरज इस्टेट डेव्हलपर्स आता बांद्रा सबमार्केटमध्ये रेसिडेन्शियल रिअल इस्टेट डेवलपमेंटमध्ये उतरत आहेत. सूरज इस्टेट डेव्हलपर्स युनिट्सच्या संख्येनुसार ते पहिल्या दहा रीयल इस्टेट Developers पैकी एक आहेत.
Suraj Estate Developers IPO 18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 20 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओचा इश्यू साइज 400 करोड होता आणि प्राईस बॅंड 340 रुपये ते 360 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 21 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 22 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 22 डिसेंबर 2023 ला चालू होईल.
How to check Suraj Estate Developers IPO Allotment Status on KFintech
स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा 👉IPO Allotment Status | Kfintech
स्टेप 2: IPO च नाव सिलेक्ट करा
स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा – PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन
स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा
स्टेप 5: तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
How to check Suraj Estate Developers IPO Allotment Status on BSE
स्टेप 1: BSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx
स्टेप 2: Issue Type च्या इथे Equity अस सिलेक्ट करा.
स्टेप 3: Drop-Down ऑप्शनमध्ये आयपीओच नाव सिलेक्ट करा.
स्टेप 4: PAN नंबर किंवा अॅप्लिकेशन नंबर टाका.
स्टेप 5: I am not a robot अस कन्फर्म करुन मग सबमिट करा.
How to check Suraj Estate Developers IPO Allotment Status on NSE
स्टेप 1: NSE च्या ऑफीशियल वेबसाइटवर जा 👉 NSE – National Stock Exchange of India Ltd. (nseindia.com)
स्टेप 2: Click here to sign up हा ऑप्शन सिलेक्ट करा (PAN सोबत रजिस्टर करा)
स्टेप 3: यूजर नेम, पासवर्ड आणि Captcha कोड टाका.
स्टेप 4: तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.
Suraj Estate Developers IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | December 15, 2023 |
IPO Open Date: | December 18, 2023 |
IPO Close Date: | December 20, 2023 |
Basis of Allotment: | December 21, 2023 |
Refunds: | December 22, 2023 |
Credit to Demat Account: | December 22, 2023 |
IPO Listing Date: | December 26, 2023 |
Suraj Estate Developers IPO FAQs (in Marathi)
1) सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओ ची अलॉटमेंट तारीख काय आहे?
सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
2) सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओ ची रिफंड तारीख काय आहे?
सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओ ची रिफंड तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
3) सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
सूरज इस्टेट डेव्हलपर्स आयपीओ 26 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल
3 thoughts on “Suraj Estate Developers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?”