Azad Engineering IPO: फायनल सबस्क्रीप्शन स्टेटस (आयपीओ झाला बंद)

Rate this post

Azad Engineering IPO: आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 20 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 22 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आझाद इंजिनिअरिंग आयपीओची इश्यू प्राइस 740 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 499 रुपये ते 524 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. आझाद इंजिनिअरिंग आईपीओची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे.

ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 27 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 27 डिसेंबर 2023 ला चालू होईल.

Azad Engineering IPO Subscription Status

  • आझाद इंजिनिअरिंग आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर  80.65  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.
  • त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 179.66 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.
  • NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 87.61 टाइम्स सबस्क्राईबझाला आह. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी अप्लाय करतात.
  • आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच रीटेल इन्वेस्टर आणि या कॅटेगरीमध्ये आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 23.79 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. आणि एम्प्लॉयी कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 14.71 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. 

Azad Engineering IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: December 19, 2023
IPO Open Date: December 20, 2023
IPO Close Date: December 22, 2023
Basis of Allotment: December 26, 2023
Refunds: December 27, 2023
Credit to Demat Account: December 27, 2023
IPO Listing Date: December 28, 2023

Azad Engineering IPO FAQs (in Marathi)

1) आझाद इंजिनिअरिंग आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

आझाद इंजिनिअरिंग आयपीओची अलॉटमेंट तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

2) आझाद इंजिनिअरिंग आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

आझाद इंजिनिअरिंग आयपीओची रिफंड तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

3) आझाद इंजिनिअरिंग आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 26 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Happy Forgings IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

RBZ Jewellers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

2 thoughts on “Azad Engineering IPO: फायनल सबस्क्रीप्शन स्टेटस (आयपीओ झाला बंद)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi