Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)
Parag Parikh Flexi Cap Fund: एका फॉलोवरने इंस्टाग्रामवर मला असा मेसेज केला की Parag Parikh Flexi Cap Fund ची AUM खूप जास्त आहे तर त्याचा लॉंग फॉर्म रिटर्नवर काही फरक पडेल का? हा प्रश्न तुमच्या मनात पण कधी नक्कीच आला असेल। आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हे यावर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया। Parag … Read more