Warren Buffett यांनी Paytm Share मधील सगळी हिस्सेदारी विकली!

Berkshire Hathaway या कंपनीने Paytm मधिल त्यांची सगळी हिस्सेदारी विकली आहे. ज्या रक्कमेत त्यांनी ही डील केली होती त्यापेक्षा 40% लॉसवर Berkshire Hathaway हे शेअर्स विकणार आहे. Warren Buffett यांची कंपनी Berkshire Hathaway ने 2018 मध्ये यांनी ही गुंतवणूक $260 मिलियन डॉलर Paytm ला देऊन विकत घेतली होती. या बदल्यात Berkshire Hathaway ला Paytm मध्ये … Read more

Jyoti CNC Automation IPO Subscription Status: पहिल्याच दिवशी झाला पूर्ण सबस्क्राईब

Jyoti CNC Automation IPO Subscription Status

Jyoti CNC Automation IPO Subscription Status Day 1: ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 1.42 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.  NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 1.55 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे … Read more

OLA Krutrim AI: ओलाने मेड इन इंडिया AI मॉडेल केल लॉन्च, ChatGPT ला देणार टक्कर

OLA Krutrim AI

OLA Krutrim AI: Ola चे को फाउंडर भावेश अग्रवाल यांनी त्यांची नवीन कंपनी Krutrim Si Designs ने एक मेड इन इंडिया AI मॉडेल लॉन्च केला आहे ज्याच नाव आहे कृत्रिम. हे एक बहुभाषिक AI मॉडेल आहे. आता ओला चॅटजीपीटी आणि गुगल बार्ड सारख्या मोठ्या AI मॉडेल्सशी स्पर्धा करण्याच्या शर्यतीत उतरली आहे. Krutrim या शब्दाचा संस्कृतमध्ये … Read more

DOMS Industries IPO Day 2: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

DOMS Industries IPO Day 2

DOMS Industries IPO Day 2 DOMS इंडस्ट्रीज IPO (Initial Public Offering) द्वारे ₹1200 कोटी उभारणार आहे. DOMS IPO 13 डिसेंबर रोजी सुरू झाला आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. डॉम्स आयपीओची  किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला आहे. डॉम्स आयपीओ घेताना तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत काकी ₹14,220 रुपये देऊन टोटल 18 शेअर्स … Read more

Innova Captab IPO Day 2: आयपीओ 3.54 टाइम्स सबस्क्राईब झाला (उद्या होणार आईपीओ बंद)

Innova Captab IPO Subscription Status

Innova Captab IPO: इनोव्हा कॅपटॅब ही एक फार्मास्यूटिकल कंपनी आहे जिची सुरवात 2005 मध्ये झाली होती. इनोव्हा कॅपटॅब कंपनी फार्मा सेक्टरमध्ये रिसर्च, डेवलपमेंट, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट इ. मध्ये पारंगत आहे. कंपनीकडे 600 पेक्षा जास्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ज्यांना 5000 Distributors च्या मदतीने पूर्ण भारतभर पुरविले जात. इनोव्हा कॅपटॅब कंपनी सध्या बड्डी, हिमाचल प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी … Read more

Health Insurance घ्यायच प्लान करताय? हे 5 बदल जाणून घ्या

Planning to take Health Insurance Learn these 5 changes in marathi

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये 5 मोठे बदल केले आहेत जे एका सामान्य कस्टमरसाठी खूप महत्वाचे आहेत. ते बदल नक्की काय आहेत हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया: जॉइन टेलीग्राम चॅनल @marathifinance 1) Health Insurance मिळणे हा सगळ्यांचा अधिकार IRDAI ने मोठ मोठ्या … Read more

Mukka Proteins IPO: अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल? 

Mukka Proteins IPO Allotment Status in Marathi

Mukka Proteins IPO Allotment Status: मुक्का प्रोटीन्स आईपीओ 29 फेब्रुवारी 2024 सुरू झाला होता आणि हा आयपीओ 4 मार्च 2024 ला बंद  आहे. मुक्का प्रोटीन्स आईपीओची इश्यू साइज  ₹225 करोड एवढी होती. मुक्का प्रोटीन्स आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 7 मार्च 2024 रोजी होईल. खालील  दिलेल्या मार्गाने तुम्ही अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता.  Mukka Proteins IPO … Read more

Jyoti CNC Automation IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे?

Jyoti CNC Automation IPO GMP

Jyoti CNC Automation IPO GMP Today: शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची किंमत 51 रुपये आहे. या IPO ची इश्यू किंमत 331 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 398 रुपयांची लिस्टिंग किंमत मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे इन्वेस्टरना जवळजवळ  15% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे. 16 जानेवारी 2024 ला या आयपीओची लिस्टिंग बीएसई … Read more

Plan for Financial Freedom: आर्थिक स्वातंत्र्याचा सोपा मार्ग (जो तुम्हाला शक्य आहे)

Plan for Financial Freedom

Plan for Financial Freedom आजकाल तुम्ही यूट्यूब ओपन करा की इन्स्ताग्राम जो तो फायनान्स आणि Investing बद्दल बोलत आहेत. वेगवेगळया Investing Strategies, मार्केट न्युज, सतत स्टॉकवर चर्चा आणि अस बरच काही. पण या सगळया गोष्टींकडे पाहिलं की अस वाटत की Wealth बनविणे हे एवढं कठीण काम आहे आणि ते करायला मला जमेल की नाही? तुम्हाला … Read more

2024 साठी बेस्ट इंडेक्स फंड | UTI Nifty 50 Index Fund

UTI Nifty 50 Index Fund

UTI Nifty 50 Index Fund: 2024 चालू झाल आहे आणि तुम्ही SIP करायचा प्लान केला असेल. जर तुम्ही एखादा चांगला इंडेक्स फंड बघत असाल तर तुम्ही UTI Nifty 50 Index Fund  सोबत जावू शकता. आता याच कारण काय? तेच आपण या पोस्टमध्ये समजून घेऊ. Index Fund काय आहे?  असा फंड जो ठराविक इंडेक्सला कॉपी करतो … Read more