Jyoti CNC Automation IPO GMP Today: शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची किंमत 51 रुपये आहे.
या IPO ची इश्यू किंमत 331 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 398 रुपयांची लिस्टिंग किंमत मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे इन्वेस्टरना जवळजवळ 15% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे.
16 जानेवारी 2024 ला या आयपीओची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर होणार आहे.
Parameter | Amount (in INR) |
---|---|
IPO Price | 331 |
Grey Market Premium | 51 |
Listing Price (IPO + Premium) | 398 |
जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)
Jyoti CNC Automation IPO Details
ज्योती सीएनसी ऑटोमेशन 9 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला होता आणि 11 जानेवारी 2024 रोजी बंद झाला.
ज्योती सीएनसी ऑटोमेशनची इश्यू साइज 1000 करोड रुपये होती. या आयपीओचा प्राईस बॅंड 315-331 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. ज्योती सीएनसी ऑटोमेशन आईपीओची अलॉटमेंट तारीख आज म्हणजेच 12 जानेवारी 2024 झाली.
ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 15 जानेवारी 2024 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 15 जानेवारी 2024 ला चालू होईल.
Jyoti CNC Automation IPO Dates
Event | Date |
Anchor Investors Allotment | January 8, 2024 |
IPO Open Date | January 9, 2024 |
IPO Close Date | January 11, 2024 |
Basis of Allotment | January 12, 2024 |
Refunds | January 15, 2024 |
Credit to Demat Account | January 15, 2024 |
IPO Listing Date | January 16, 2024 |
Jyoti CNC Automation IPO FAQs (in Marathi)
1) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची अलॉटमेंट तारीख 12 जानेवारी २०२४ आहे.
2) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची रिफंड तारीख 15 जानेवारी २०२४ आहे.
3) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ 16 जानेवारी २०२४ ला NSE वर लिस्ट होईल.