DOMS Industries IPO Day 2
DOMS इंडस्ट्रीज IPO (Initial Public Offering) द्वारे ₹1200 कोटी उभारणार आहे. DOMS IPO 13 डिसेंबर रोजी सुरू झाला आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. डॉम्स आयपीओची किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला आहे. डॉम्स आयपीओ घेताना तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत काकी ₹14,220 रुपये देऊन टोटल 18 शेअर्स घ्यावे लागणार आहेत.
DOMS Industries IPO Day 2 Subscription Status
डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओ दुसऱ्या दिवशी 16.44 फोर टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. रिटेल कॅटेगरीमध्ये हा आयपीओ मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला असून आयपीओने जवळ जवळ 44.71 टाइम्सचा आकडा पार केला आहे.
त्यानंतर NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 27.38 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.
आणि आता उरलेली कॅटेगरी म्हणजे QIB (Qualified Institutional Buyers) या कॅटेगरीमध्ये हा 1.24 टाइम्स बुक झाला आहे. डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओला इन्वेस्टरकडून पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि असाच प्रतिसाद दुसऱ्या दिवशी सुद्धा कंटिन्यू आहे.
DOMS Industries Company Details
DOMS Industries Limited ही वलसाड, गुजरात येथे स्थित एक भारतीय स्टेशनरी आणि कला साहित्य निर्मिती कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1976 मध्ये एक पार्टनरशिप फर्म , आर.आर. इंडस्ट्रीज या नावाने झाली. रसिकलाल अमृतलाल रवेशिया आणि मनसुखलाल जमनादास रजानीयांनी 2005 मध्ये त्यांचा प्रमुख ब्रँड “DOMS” लाँच केला.
ही कंपनी भारतातील ‘स्टेशनरी आणि आर्ट’ प्रॉडक्टच्या मार्केटमधील आघाडीची खेळाडू आणि ब्रँड असलेली एक समग्र प्रॉडक्ट कंपनी आहे. DOMS कंपनीचे 31 मार्च 2023 पर्यंत देशांतर्गत मार्केटमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 पेक्षा जास्त देशांमध्ये आमच्या प्रमुख ब्रँड ‘DOMS’ अंतर्गत या प्रॉडक्टच डिझाइन, निर्मिती आणि विक्री करतात. त्यांची मुख्य प्रॉडक्ट जसे की ‘पेन्सिल’ आणि ‘मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट बॉक्स’ यांचा मार्केटमध्ये चांगला हिस्सा घेतात. 2023 मध्ये आकड्यानुसार पेन्सिल मार्केटमध्ये 29% आणि मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट बॉक्समध्ये 30% मार्केट शेअर आहे.
Details | Values |
---|---|
IPO Opening Date | 13th December 2023 |
IPO Closing Date | 15th December 2023 |
IPO Price Range | ₹750 to ₹790 per share |
Lot Size | 18 shares |
Retail Investor Lots | 14 lots (252 shares) |
Total Amount for Retail | ₹199,080 |
Total IPO Size | ₹1,200 crores |
Fresh Issue | ₹250 crores |
Offer for Sale | ₹850 crores. |
Retail Investor Quota | 10% |
QIB Quota | 75% |
HNI Quota | 15% |
GMP (Grey Market Premium) | ₹400 |
Company Location | Valsad, Gujarat |
Establishment Year | 1976 (as R.R. Industries) |
Brand Launch Year | 2005 (as DOMS) |
Main Products | Pencils, Mathematical Instrument Boxes |
Market Share (2023) | 29% (Pencils), 30% (Mathematical Instrument Boxes) |
Categories | Educational Stationery, Art Materials, Paper Stationery, Kit and Combo, Office Supplies, Chant and Handicraft, Fine Art Products |
Global Presence | Strong Multi-Channel Distribution Network in America, Africa, Asia-Pacific, Europe, and the Middle East |
1 thought on “DOMS Industries IPO Day 2: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?”