Money Management: iPhone किंवा भविष्य? योग्य आर्थिक निवड कशी कराल?

Money Management Tips

Money Management Tips: आजकाल इंस्टाग्रामवर तुम्हाला “iPhone घेऊ नका” किंवा “कार घेऊ नका” असं सांगणाऱ्या अनेक रील्स दिसतात. खर बोला. एकून डोक फिरत ना?. सतत हे घेऊ नका. ते करू नका आणि बरंच काही. काहींसाठी हा सल्ला योग्य ठरू शकतो, पण सगळ्यांसाठी नाही. खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे तुमच्या कमाईचा आनंद घेतानाच तुमचं भविष्य सुरक्षित करणं. … Read more

Warren Buffett यांचे 5 गुंतवणूक रहस्य: मार्केटच्या घसरणीत तुमची रणनीती बदलतील

Warren Buffett Investing Principle

Warren Buffett Investing Principles: स्टॉक मार्केटमध्ये नुकसान होणे नवीन नाही, पण त्याचा सामना समजदारीने करणे हा खऱ्या गुंतवणूकदाराचा गुण आहे. तुमच्या पोर्टफोलियोमध्ये तोटा होत असेल किंवा प्रॉफिट कमी होत असेल, तर काळजी करण्याऐवजी योग्य पद्धतीने काम करण्याची गरज आहे. Warren Buffett यांच्या यशस्वी गुंतवणुकीच्या पद्धती आणि Akshat Shrivastava यांच्या YouTube व्हिडिओमधील 5 महत्त्वाचे मुद्दे या … Read more

तुम्ही Middle Class Trap मध्ये अडकला आहात का? मुक्त होण्यासाठी हे करा!

Threads App Follow Now Middle Class Trap Marathi (2)

Middle Class Trap हे एक वास्तविकता आहे, ज्यात अनेक लोक अडकलेले असतात. चांगली कमाई असूनही खर्च आणि कर्जाच्या साखळीत अडकलेले असतात. समाजाच्या दबावामुळे, प्लॅनिंग न करता आणि अनावश्यक खर्च केल्यामुळे हे जाल अधिक घट्ट होतं. चला, पाहूया हे ट्रॅप कसं तयार होतं आणि त्यातून कसं बाहेर पडता येईल. Threads App Follow Now 1. लग्नासाठी ₹5 … Read more

फक्त पगारावर जगताय? जाणून घ्या, मालकी हक्काने कसा होऊ शकता खऱ्या अर्थाने श्रीमंत! | Marathi Finance

Just pay a salary? Know, how can one become rich by earning wealth! , Marathi Finance

आजच्या काळात प्रत्येक जण आर्थिक स्थैर्याच्या शोधात असतो, पण खऱ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे – संपत्तीची मालकी. फक्त कमाई करून पैसे मिळवणे म्हणजे श्रीमंती नाही, तर संपत्तीची मालकी मिळवणे म्हणजे खरा श्रीमंत होण्याचा मार्ग. घर असो, जमिनी असो किंवा व्यवसायातील हिस्सेदारी, मालकी हक्क मिळवणे हेच तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी संपत्ती निर्माण करण्यास मदत करते. … Read more

पैसे इन्वेस्ट करायला घाबरू नका, हे शेअर मार्केटचा इतिहास तुम्हाला सांगत आहे! | Marathi Finance

share market marathi finance

भारताने नेहमीच युद्धे, आर्थिक संकटे आणि अनपेक्षित घडामोडी (ब्लॅक स्वान इव्हेंट्स) यांचा सामना केला आहे. आपल्याला सहाजिकच असे वाटेल की, या नकारात्मक शक्तींमुळे शेअर बाजार अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकतो. मात्र, त्याच्या उलट, १९७९ पासून सुरू झालेल्या सेन्सेक्सने तब्बल ८०० पट म्हणजेच वार्षिक १६ टक्के दराने वाढ केली आहे. हे भारतीय शेअर बाजाराच्या प्रतिकारशक्तीचे आणि बदलत्या परिस्थितीत … Read more

Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)

Parag Parikh Flexi Cap Fund Marathi Information

Parag Parikh Flexi Cap Fund: एका फॉलोवरने इंस्टाग्रामवर मला असा मेसेज केला की Parag Parikh Flexi Cap Fund ची AUM खूप जास्त आहे तर त्याचा लॉंग फॉर्म  रिटर्नवर काही फरक पडेल का? हा प्रश्न तुमच्या मनात पण कधी नक्कीच आला असेल। आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हे यावर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया।  Parag … Read more

इच्छा आणि गरजा: आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी आवश्यक असलेले संतुलन | Money Management in Marathi

Wants and Needs: The Balance Needed to Achieve Financial Stability | Money Management in Marathi

Money Management in Marathi: जीवनात, आपल्याला अनेकदा इच्छा आणि गरजा यांच्यामध्ये फरक करण्याची वेळ येते. हा फरक ओळखणे सोपे नाही, विशेषतः आजच्या उपभोक्तावादाने (Consumerism) भरलेल्या जगात. सतत हे खरेदी करा आणि ते खरेदी करा यालाच Consumerism म्हणतात. आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा फरक ओळखणे अत्यावश्यक आहे. गूगल न्यूजवर फॉलो करा … Read more

1 जानेवारी 2024 पासून Bank Locker Agreement साठी नवे नियम!

Bank Locker Agreement

Reserve Bank of India (RBI) ने Bank Locker Agreement च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जर तुम्ही Bank Locker  वापरत असाल तर तुम्हाला बँकमध्ये जावून नवीन Agreement वर साइन करावी लागणार आहे. हे Agreement साइन करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख होती. ज्या बँक कस्टमरकडे बँक लॉकर आहेत पान त्यांनी अजून रेंट भरली नाहीये त्यांना लॉकर … Read more

SAVE MONEY: पैशाची बचत होतच नाहीये? मग हे करून बघा

Save Money with Income & Expense Tracking in Marathi

How To Save Money with Income & Expense Tracking in Marathi: महिन्याचे 30 दिवस काम केल. एक दिवशी सॅलरी क्रेडिट झाली असा मेसेज आला. तो आनंद काही वेगळाच. पण पुढच्या दिवशीच अरे इथे पैसे गेले, तिथे पैसे गेले सुरू. EMI, मुलाच्या शाळेची फी, बिल, इतर खर्च. लिस्ट न थांबणारी आहे. ही कहाणी प्रत्येक व्यक्तीची असते. … Read more

मला फक्त बेस्ट म्यूचुअल फंड हवाय! (No 1 Mutual Fund Investing Mistake)

Mutual Fund Mistake

Mutual Fund Investing Mistake Value Research ही एक म्युच्युअल फंडवर रिसर्च करणारी एक कंपनी आहे. दर महिन्याला त्यांचं एक मॅगझिन येत ते म्हणजे “Mutual Fund Insight” तर या मॅगझिनमध्ये त्यांनी एक रिपोर्ट पब्लीश केला होता. आणि आजच्या पोस्टमध्ये आपण त्यावरच चर्चा करणार आहोत.  मी बोलो होतो रिपोर्ट जुनी आहे कारण हा डेटा 2017 चा आहे. … Read more