Innova Captab IPO Day 2: आयपीओ 3.54 टाइम्स सबस्क्राईब झाला (उद्या होणार आईपीओ बंद)

Rate this post

Innova Captab IPO: इनोव्हा कॅपटॅब ही एक फार्मास्यूटिकल कंपनी आहे जिची सुरवात 2005 मध्ये झाली होती. इनोव्हा कॅपटॅब कंपनी फार्मा सेक्टरमध्ये रिसर्च, डेवलपमेंट, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट इ. मध्ये पारंगत आहे. कंपनीकडे 600 पेक्षा जास्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ज्यांना 5000 Distributors च्या मदतीने पूर्ण भारतभर पुरविले जात. इनोव्हा कॅपटॅब कंपनी सध्या बड्डी, हिमाचल प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि कंपनी लवकरच जम्मूमध्ये एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभे करायच्या तयारीत आहे. CRISIL च्या रीपोर्टनुसार इनोव्हा कॅपटॅब कंपनी टॅब्लेट आणि कॅप्सुल बनविण्याच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेनुसार भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.  

Innova Captab IPO Details 

इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आइनोव्हा कॅपटॅब आयपीओची इश्यू प्राइस 570 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. इनोव्हा कॅपटॅब आईपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 28 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 28 डिसेंबर 2023 ला चालू होईल.

Innova Captab IPO Subscription Status

इनोव्हा कॅपटॅब आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 3.54 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. त्यांपैकी QIB (Qualified Institutional Buyers) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 1.09 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 3.28  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी अप्लाय करतात. आता राहिले आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच रीटेल इन्वेस्टर आणि या कॅटेगरीमध्ये इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 5.02  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. 

कॅटेगरी सबस्क्रिप्शन स्टेटस
QIB (Qualified Institutional Buyers) 1.09 टाइम्स
NII (Non-Institutional Investors) 3.28 टाइम्स
रीटेल (Retail Investors) 5.02 टाइम्स

Innova Captab IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: December 20, 2023
IPO Open Date: December 21, 2023
IPO Close Date: December 26, 2023
Basis of Allotment: December 27, 2023
Refunds: December 28, 2023
Credit to Demat Account: December 28, 2023
IPO Listing Date: December 29, 2023

Innova Captab IPO FAQs (in Marathi)

Question 1) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

Question 2) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख 28  डिसेंबर 2023 आहे.

Question 3) इनोव्हा कॅपटॅब आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 29 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Motisons Jewellers IPO GMP: इन्वेस्टरना 100% प्रॉफिट मिळणार? ग्रे मार्केटचे संकेत 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi