OLA Krutrim AI:
Ola चे को फाउंडर भावेश अग्रवाल यांनी त्यांची नवीन कंपनी Krutrim Si Designs ने एक मेड इन इंडिया AI मॉडेल लॉन्च केला आहे ज्याच नाव आहे कृत्रिम. हे एक बहुभाषिक AI मॉडेल आहे. आता ओला चॅटजीपीटी आणि गुगल बार्ड सारख्या मोठ्या AI मॉडेल्सशी स्पर्धा करण्याच्या शर्यतीत उतरली आहे.
Krutrim या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ Artificial असा होतो. हे AI मॉडेल दोन ऑप्शनमध्ये येते, पहिला ऑप्शन Krutrim आणि दुसरा ऑप्शन म्हणजे Krutrim PRO आहे जो पुढील वर्षी लॉन्च केला जाईल. Krutrim AI 22 भारतीय भाषा समजतो आणि 10 भारतीय भाषांमध्ये मजकूर तयार करू शकते.
Ola चे को फाउंडर भावेश अग्रवाल भावेश अग्रवाल यांनी लॉन्चदरम्यान सांगितले की, हे मॉडेल ग्राहकांसाठी बनवण्यात आले आहे. Krutrim आर्टिफिशियल AI मॉडेलची थेट स्पर्धा ChatGPT आणि Google Bard आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या Google Gemini सोबत होणार आहे.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)