Jyoti CNC Automation IPO Subscription Status: पहिल्याच दिवशी झाला पूर्ण सबस्क्राईब

Rate this post

Jyoti CNC Automation IPO Subscription Status Day 1: ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 1.42 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. 

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 1.55 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी अप्लाय करतात. 

आपल्या सारखे सामान्य माणूस म्हणजेच रीटेल इन्वेस्टर आणि या कॅटेगरीमध्ये ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ 5.73  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

QIB (Qualified Institutional Buyers) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ अजून काही सबस्क्राईब झाला नाहीये. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

Jyoti CNC Automation IPO Details 

ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओने आज म्हणजे  9 जानेवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे आणि हा आयपीओ 11 जानेवारी 2024 ला बंद होईल.

4 जानेवारी 2024 रोजी या आयपीओची प्राइस 315-331 रुपये प्रति शेअर फिक्स करण्यात आली होती. इन्वेस्टर या आयपीओसाठी अप्लाय करताना एका लॉटमध्ये कमीत कमी 45 Shares चा लॉट घेऊ शकतात. कंपनी एम्प्लॉईजसाठी Rs 15 Discount देणार आहे.

ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ साइज 1000 करोड एवढी असेल. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. आयपीओची लिस्टिंग 16 जानेवारी 2024 ला BSE आणि NSE वर होईल.

Jyoti CNC Automation Company Details 

ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही जगातील CNC (metal-cutting computer numerical control) मशीन बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. भारतीय मार्केटमध्ये या कंपनीकडे 10% मार्केट शेअर आहे.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन या बिझनेसमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षासाठी काम करत आहे. ज्योती सीएनसी ऑटोमेशन विविध क्षेत्रातील कंपन्याना customised सोल्यूशन्स देते.

कंपनीकडे 3000 पेक्षा जास्त क्लाईंट आहेत जे भारत, एशिया, यूरोप, नॉर्थ अमेरिका तसेच जगभरात पसरलेले आहेत. 1 एप्रिल 2004 पासून कंपनीने 30,000 एवढ्या CNC मशीन जगभरात विकल्या आहेत.

Jyoti CNC Automation IPO objective: 

आयपीओच्या माध्यमातून उभा केलेल्या पैशाचा वापर कंपनी पुढील प्रमाणे करेल

  • कंपनीसाठी लागणार लॉन्ग टर्म कॅपिटलसाठी हा पैसा वापरला जाईल.
  • तसेच कंपनीवर असलेले एखाद कर्ज फेडण्यासाठी
  • इतर कॉर्पोरेट गोष्टींसाठी हा पैसा वापरला जाईल

Jyoti CNC Automation IPO Dates

Event Date
Anchor Investors Allotment January 8, 2024
IPO Open Date January 9, 2024
IPO Close Date January 11, 2024
Basis of Allotment January 12, 2024
Refunds January 15, 2024
Credit to Demat Account January 15, 2024
IPO Listing Date January 16, 2024

Jyoti CNC Automation IPO Valuation – FY2023

Year Revenue (Cr) Expense (Cr) PAT (Cr)
2021 590.09 661.66 70.02
2022 750.06 791.81 48.30
2023 952.60 955.20 15.06
2024 6M 510.53 500.21 3.35

 Jyoti CNC Automation IPO FAQs (in Marathi)

1) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची अलॉटमेंट तारीख 12 जानेवारी २०२४ आहे.

2) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची रिफंड तारीख 15 जानेवारी २०२४ आहे.

3) ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ  स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओ  16  जानेवारी २०२४ ला NSE वर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Jyoti CNC Automation IPO: उद्या आयपीओ सुरू होणार 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

3 thoughts on “Jyoti CNC Automation IPO Subscription Status: पहिल्याच दिवशी झाला पूर्ण सबस्क्राईब”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi