Motilal Oswal Nifty India Defence Index Mutual Fund NFO: डिफेन्स सेक्टरमध्ये इन्वेस्ट करण्याची संधी
Motilal Oswal Mutual Fund ने एक नवीन म्यूचुअल फंड NFO (New Fund Offer) लॉंच केला आहे ज्याचं नाव आहे Motilal Oswal Nifty India Defence Index Fund Direct Growth. या नव्या फंडचा NFO १३ जून २०२४ रोजी सुरू झाला आहे आणि २४ जून २०२४ ला बंद होणार आहे. या फण्डची अलॉटमेंट तारीख २८ जून २०२४ ठरवली … Read more