Groww App मध्ये इतर Investing Apps वरील म्यूचुअल फंडस कसे बघायचे? | How to Track Your External Mutual Funds on Groww App

How to Track Your External Mutual Funds on Groww App: आपल्या पेजवरील एक फॉलोवर, रोहितने मला असा मेसेज केला की त्याच्या बहिणीने चुकून Groww App मध्ये Import External Funds या ऑप्शनवर क्लिक केल. तर त्याने काय इश्यू तर होणार नाही ना? आपण समजून घेऊ की हा ऑप्शन काय आहे आणि याचा फायदा काय आहे? म्यूचुअल … Read more

Motilal Oswal Nifty India Defence Index Mutual Fund NFO: डिफेन्स सेक्टरमध्ये इन्वेस्ट करण्याची संधी

Motilal Oswal Nifty India Defence Index Mutual Fund NF0 A strategy to invest in the defence sector

Motilal Oswal Mutual Fund  ने एक नवीन म्यूचुअल फंड NFO (New Fund Offer) लॉंच केला आहे ज्याचं नाव आहे Motilal Oswal Nifty India Defence Index Fund Direct Growth. या नव्या फंडचा NFO १३ जून २०२४ रोजी सुरू झाला आहे आणि २४ जून २०२४ ला बंद होणार आहे. या फण्डची अलॉटमेंट तारीख २८ जून २०२४ ठरवली … Read more

Groww Nifty Total Market Index Fund (संपूर्ण माहिती)

Groww Nifty Total Market Index Fund (संपूर्ण माहिती)

Groww Mutual Fund ने नुकतंच Groww Nifty Total Market Index Fund सुरू केला आहे. हा भारतातील पहिला टोटल मार्केट इंडेक्स फंड आहे. आता आपण Nifty आणि Sensex ला कॉपी करणारे फंड तर पाहिले आहेत. आता हे Total Market Index Fund काय नवीन भानगड आहे? आणि हेच आपण आजच्या पोस्टमध्ये नीट समजून घेणार आहोत. चला तर … Read more

SEBI Mutual Fund Stress Test: टॉप 5 स्मॉल कॅप म्यूचुअल फंडचे रिजल्ट्स काय? जाणून घ्या

SEBI Mutual Fund Stress Test

SEBI Mutual Fund Stress Test:  SEBI (Securities and Exchange Board of India) च्या निर्देशाला प्रतिसाद म्हणून, AMFI (Association of Mutual Funds in India) ने सर्व म्यूचुअल फंड कंपन्याना  त्यांच्या स्मॉल कॅप फंडसाठी स्ट्रैस टेस्ट (Stress Test) घेण्याचे निर्देश दिले आहेत. मार्केटमध्ये स्मॉल कॅप फंडमध्ये वाढती अस्थिरता आणि स्मॉल कॅप म्यूचुअल फंडमध्ये सतत मोठ्या प्रमाणात येणारा … Read more

SIP Investments नी नोवेंबरमध्ये केला Rs. 17,000 करोडचा आकडा पार

SIP Investments marathi

भारतामध्ये Systematic investment plans (SIPs) नोवेंबरमध्ये ऑल टाइम हायवर पोचले आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या डेटानुसार SIPs टोटल Rs. 17,073 करोडवर पोचल्या आहेत. एसआईपी जरी वाढत असल्या तरी म्यूचुअल फंडमधील Overall इनवेस्टमेंटमध्ये घसरण बघायला मिळाली आहे. ऑक्टोबरमध्ये टोटल म्यूचुअल फंडमधील इनवेस्टमेंट Rs. 19,957 करोंड एवढी होती ती नोवेंबरमध्ये Rs. 15,536 झाली असून … Read more

फोनपे ॲपवर एसआयपी नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in PhonePe App

How to Add Nominee in PhonePe App

How to Add Nominee in PhonePe App: सेबीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर म्युच्युअल फंड इन्वेस्टर आणि डिमॅट अकाउंट होल्डर यांनी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. आणि नॉमिनेशन करायचं नसेल तर Opt Out असा फॉर्म भरणे गरजेचे आहे. Opt Out म्हणजे तुम्हाला कोणाला तुमच्या अकाउंटला नॉमिनी ठेवायचं नाही.  नॉमिनी न ठेवल्यास सेबी तुमच अकाउंट फ्रिज … Read more

Quant Mutual Fund वर सेबीची चौकशी, फ्रंट रनिंग केल्याचे आरोप, काय आहे फ्रंट रनिंग?

Sebi inquiry on Quant Mutual Fund, allegations of front running, what is front running?

तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की Quant Mutual Fund चे खूप सारे म्युच्युअल फंड आपल्या आपल्या कॅटेगरीमध्ये नेहमी टॉपवर असतात. या म्यूचुअल फंडने इन्वेस्टरना चांगला पैसा बनवून दिला आहे. पण नुकतंच सेबीने फ्रंट रनिंगसंबंधी (Front Running) या फंडकडे चौकशी करत आहे. Value Research नुसार Quant Mutual Fund कडे आजच्या तारखेला जवळजवळ 84,000 कोटी AUM … Read more

Mutual Fund कंपनीकडे तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? (Mutual Fund RISKS)

Is your money safe with a Mutual Fund Company

बँक अकाऊंट आणि FD मध्ये आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत असा लोकांचा सर्वसाधारण समज असतो. बँकांचे नियमन सरकारकडून केले जाते आणि रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांवर लक्ष ठेवल्याने या विश्वासाला आणखी बळ मिळते. पण, म्यूचुअल फंड कंपन्यांबद्दल हाच प्रश्न विचारला तर बहुतेक लोक नकारार्थी उत्तर देतील. ही भीती आश्चर्यकारक नाही, कारण आपल्यापैकी बहुतेकांना Mutual Funds कंपन्या … Read more