तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना या चुका करताय का? | 5 Mutual Fund Mistakes in Marathi

5 Mutual Fund Mistakes in Marathi

5 Mutual Fund Mistakes in Marathi: म्यूचुअल फंड हा अनेकांसाठी शेअर मार्केटमध्ये जास्त रिसर्च न करता पैसे इन्वेस्ट करण्याच एक उत्तम मार्ग बनत आहे. पण म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करताना काही गोष्टी पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये असतात जस की  (१) फंड निवडणे. (२) फंडमधून बाहेर पडणे. (३) फंडच्या परफॉर्मेंसच विश्लेषण करणे. बाकी गोष्टी सहसा तुमच्या  कंट्रोलमध्ये नसतात … Read more

आधी ध्येय ठरवा मग म्यूचुअल फंड निवडा | Goal Based Mutual Fund Investing in Marathi

Goal Based Mutual Fund Investing

Goal Based Mutual Fund Investing in Marathi: कोणताही Mutual Fund  निवडताना सगळ्यात मोठी चूक तुम्ही नाही केली पाहिजे जी लोक नेहमीच करतात ती म्हणजे “मी हा म्यूचुअल फंड का निवडत आहे आणि किती टाइमसाठी निवडत आहे?”  हे स्पष्ट न करणे. आधी Goal ठरवा मग म्यूचुअल फंड निवडा. कस तेच आपण समजून घेऊ. Step 1: तुमचे … Read more

तुमच्या रिस्क क्षमतेनुसार म्यूचुअल फंड कसा निवडाल? | How to Select Mutual Fund in Marathi

How to Select Mutual Fund in Marathi

Mutual Fund in Marathi: या लॉन्ग टर्म इनवेस्टिंगच्या प्रवासात स्वतच्या रिस्क क्षमतेला नीट समजणे खूप कठीण आहे. आपण सगळेच बोलतो की माझी रिस्क क्षमता एवढी आहे आणि तेवढी आहे पण या रिस्क क्षमतेच नक्की मोजमाप करायच कस? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याला माहीत रिस्कच्या 3 मुख्य कॅटेगरीज आहेत जस की लो रिस्क, मिडियम रिस्क … Read more

Mutual Fund कंपनीकडे तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? (Mutual Fund RISKS)

Is your money safe with a Mutual Fund Company

बँक अकाऊंट आणि FD मध्ये आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत असा लोकांचा सर्वसाधारण समज असतो. बँकांचे नियमन सरकारकडून केले जाते आणि रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांवर लक्ष ठेवल्याने या विश्वासाला आणखी बळ मिळते. पण, म्यूचुअल फंड कंपन्यांबद्दल हाच प्रश्न विचारला तर बहुतेक लोक नकारार्थी उत्तर देतील. ही भीती आश्चर्यकारक नाही, कारण आपल्यापैकी बहुतेकांना Mutual Funds कंपन्या … Read more

म्यूचुअल फंड काय आहे? फायदे आणि तोटे? | Mutual Fund in Marathi

Mutual Fund in Marathi

Mutual Fund in Marathi: जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करण्याचा विचार केला तर पहिलं डोक्यात येत ते म्हणजे म्यूचुअल फंड. कारण शेअर्स निवडून स्वतः पैसे इन्वेस्ट करणे हे सगळयांना शक्य नाही होत. म्यूचुअल फंड हे अस माध्यम आहे ज्याचा वापर करून तुम्ही पैसे अनेक कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करू शकता. या पोस्टमध्ये म्यूचुअल फंड काय आहे? … Read more

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi