SBI Mutual Fund चा ऐतिहासिक टप्पा: 10 लाख करोड AUM पार, जाणून घ्या कसे जमले एवढे पैसे!
SBI Mutual Fund: भारताची सगळ्यात मोठी म्युच्युअल फंड कंपनी एसबीआय म्युच्युअल फंडने 10 लाख करोड एवढे Average Asset Under Management (AAUM) मॅनेज करण्याचा टप्पा पार केला आहे. AUM म्हणजे Asset Under Management, म्हणजे आपल्या सारखे इन्वेस्टर्स जे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करतात, त्या टोटल पैशाला AUM असे म्हणतात. एसबीआय म्युच्युअल फंड भारतामध्ये टोटल 10 लाख … Read more