Health Insurance Cashless Everywhere: हॉस्पिटल कोणतेही असो, तुमच्या खिशातून बिलाचे पैसे भरायची गरज नाही
Health Insurance Cashless Claim in Marathi: नुकतंच ही न्यूज आलीय की जनरल इन्शुरेंस काऊंसिलने (General Insurance Council) सगळ्या जनरल इन्शुरेंस कंपन्या आणि हेल्थ इन्शुरेंस कंपन्यासोबत चर्चा करून Cashless Everywhere ही सुविधा चालू केली आहे. याचा फायदा तुम्हाला कसा होणार हेच आपण या पोस्टमध्ये समजून घेऊ. पण त्याआधी Health Insurance Cashless Claim नक्की आहे काय? जेव्हा … Read more