Upcoming FirstCry IPO: रतन टाटा यांनी फर्स्टक्रायचे 77,900 शेअर्स विकले!
Upcoming FirstCry IPO: भारताचे मोठे आणि लाडके बिझनेसमॅन रतन टाटा यांनी लवकरच येणाऱ्या FirstCry आयपीओचे 77,900 शेअर्स विकले आहेत. हे शेअर्स त्यांनी 2016 मध्ये 66 लाख रुपयांना विकत घेतले होते. फर्स्ट क्राय ही कंपनी इ कॉमर्स बिजनेस करते जिथे लहान मुलांचे कपडे विकले जातात. सेबीकडे (Securities and Exchange Board of India) जमा केलेल्या आयपीओ पेपर्सवरून … Read more