SAVE MONEY: पैशाची बचत होतच नाहीये? मग हे करून बघा

Save Money with Income & Expense Tracking in Marathi

How To Save Money with Income & Expense Tracking in Marathi: महिन्याचे 30 दिवस काम केल. एक दिवशी सॅलरी क्रेडिट झाली असा मेसेज आला. तो आनंद काही वेगळाच. पण पुढच्या दिवशीच अरे इथे पैसे गेले, तिथे पैसे गेले सुरू. EMI, मुलाच्या शाळेची फी, बिल, इतर खर्च. लिस्ट न थांबणारी आहे. ही कहाणी प्रत्येक व्यक्तीची असते. … Read more

Gandhar Oil Refinery IPO: – Date, Price आणि इतर माहिती

Gandhar Oil Refinery IPO (Initial Public Offering)  दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला Primary मार्केटमध्ये येणार आहे.  Gandhar Oil Refinery IPO  ची किंमत ₹160 ते ₹169 या दरम्यान ठरवली आहे. एका लॉटमध्ये तुझी टोटल 88 शेअर्स घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,080 रूपये असेल. या IPO च्या मदतीने कंपनी 500 करोड रुपये जमा करायचा हेतू आहे ज्याचा … Read more

म्यूचुअल फंड कोणता घेऊ? कमी NAV vs जास्त NAV | Mutual Funds in Marathi

Mutual Funds in Marathi information

जेव्हा तुम्ही एखाद्या Mutual Fund मध्ये SIP करता तेव्हा तुम्हाला त्या फंडचे यूनिट्स मिळतात. आता या यूनिट्सची किंमत ही Mutual Fund च्या NAV वरून ठरवली जाते. आता ही NAV नक्की काय आहे ते आपण आज नीट समजून  घेऊयात. कारण NAV ची कन्सेप्ट खूप चुकीच्या प्रकारे लोक समजून घेतात. जर तुम्हाला 2 Mutual Funds मधून एक … Read more

Krystal Integrated IPO: अप्लाय करण्याआधी ही माहिती नक्की वाचा

Krystal Integrated IPO in Marathi

Krystal Integrated IPO in Marathi: क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओ 14  मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 18 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची इश्यू साइज ₹300.13 करोड एवढी आहे. क्रिस्टल इंटिग्रेटेड आयपीओची किंमत ₹680 ते ₹715 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 20 शेअर्ससाठी … Read more

बजाज फिनसर्व्ह मल्टी ॲसेट अलोकेशन फंड एनएफओ, जाणून घ्या माहिती | Bajaj Finserv Multi Asset Allocation Fund NFO Review | Marathi Finance

Bajaj Finserv Multi Asset Allocation Fund NFO Review in Marathi (1)

बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीने बजाज फिनसर्व्ह मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड (Bajaj Finserv Multi Asset Allocation Fund NFO) हा हायब्रीड फंड (Hybrid Fund) लाँच केला आहे. या फंडचां NFO कालावधी 13 मे २०२४ ते 27 मे, 2024 पर्यंत आहे. या नाविन्यपूर्ण फंडाचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये स्थिरता, वाढ आणि वैविध्य मिळवून देणे हे … Read more

इंडेक्स फंड काय आहे? (Index Fund in Marathi)

how to select safe index fund in marathi

म्यूचुअल फंड दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे ॲक्टिव फंडस् आणि दुसर म्हणजे पॅसीव फंडस्.  Index Fund हे पॅसीव फंडस्च्या कॅटेगरीमध्ये येतात. आजच्या पोस्टमध्ये आपण इंडेक्स काय आहेत आणि कसे काम करतात तसेच एक Safe Index Fund कसा निवडायचा हे डिटेलमध्ये समजुन घेऊ, चला तर सुरुवात करूयात. ॲक्टिव फंड म्हणजे असा फंड जिथे एक किंवा एकापेक्षा … Read more

Credo Brands (Mufti Jeans) IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

Credo Brands (Mufti Jeans) IPO Allotment Status

Credo Brands (Mufti Jeans) IPO: 2022 मध्ये मार्केट शेअरच्या बाबतीत मुफ्ती जीन्स हा भारतातील मिड-प्रिमियम आणि प्रीमियम पुरूषांच्या कॅज्युअल वेअर मार्केटमधील सर्वात मोठा स्वदेशी ब्रँड आहे.  शर्टपासून ते टी-शर्टपर्यंत, जीन्सपासून चिनोपर्यंत  मुफ्ती जीन्सचे प्रॉडक्टस सध्या सुरू असलेल्या फॅशन ट्रेंडला अनुसरून तरुण दिसण्यासाठी डिझाइन केलेली असतात.  क्रेडो ब्रँड्स (मुफ्ती जीन्स) आयपीओ 19 डिसेंबर 2023 रोजी सुरू … Read more

Zerodha Kite App वरून झटपट पैसे काढण्याचे फीचर झाल लॉंच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Zerodha Kite App Instant Withdrawal Feature Launched, Know Complete Process in Marathi

Zerodha सह-संस्थापक नितीन कामथ यांनी X पोस्टमध्ये 30 मे रोजी सांगितले की, ब्रोकरेज फर्म Zerodha ने त्यांच्या ॲपवर झटपट पैसे काढण्याचे फीचर लॉंच केले आहे. जे वापरकर्त्यांना दररोज ₹1,00,000 पर्यंत लगेच पैसे काढण्याची परवानगी देईल. नितीन कामथ यांनी वापरकर्त्यांना पुढे सांगितले की, पैसे काढण्याची विंडो संपूर्ण आठवडाभर सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 पर्यंत उघडेल. लगेच … Read more

Epack Durable IPO ची अलॉटमेंट स्टेटस KFintech च्या वेबसाइटवर कशी चेक कराल?

EPACK Durable IPO Allotment Status Check on KFintech

EPACK Durable IPO Allotment Status Check on KFintech: इपॅक ड्यूरेबल आयपीओची अलॉटमेंट स्टेटस 25 जानेवारी 2024 ला ठरविण्यात आली आहे.  ज्याना हा आयपीओ लागला नाही त्यांना 29 जानेवारी 2024 ला पैसे रिफंड केले जातील. त्यासोबत ज्याना हा आयपीओ लागला आहे त्यांना 29 जानेवारी 2024 ला Shares Demat अकाऊंटमध्ये मिळतील. इपॅक ड्यूरेबल आयपीओ  30 जानेवारी 2024 ला … Read more

Mutual Fund SIP: फेब्रुवारी महिन्यात 19,000 करोडचा टप्पा पार (तेही पहिल्यांदाच)

Mutual Fund SIP in Marathi

Mutual Fund SIP in Marathi: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) प्रवाहाने फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वकालीन उच्चांक गाठला आहे, ज्याने पहिल्यांदा ₹19,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लेटेस्ट डेटावरून असे दिसून आले आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये SIP प्रवाह ₹19,187 कोटी एवढा आहे, जो मागील महिन्याच्या म्हणजेच जानेवारीच्या ₹18,838 कोटीच्या आकड्यापेक्षा लक्षणीय वाढ दर्शवितो. नवीन SIP नोंदणींची संख्या ४९.७९ … Read more