मी 7 Mutual Funds मध्ये SIP करतोय (कोणता फंड ठेवू आणि कोणता काढू)
Mutual Fund SIP: इंस्टाग्राम पेजवरील एका फॉलोवरने असा मेसेज केला की मी टोटल 7 म्युच्युअल फंडमध्ये SIPs करत आहे तर त्यापैकी कोणता घेऊ आणि कोणता काढू हे मला सांगाल का? त्यामुळे या पोस्टमध्ये आपण याच टॉपिकवर यावर चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे यातून तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल, चला तर सुरुवात करूया. त्याने … Read more