Epack Durable IPO ची अलॉटमेंट स्टेटस KFintech च्या वेबसाइटवर कशी चेक कराल?

EPACK Durable IPO Allotment Status Check on KFintech: इपॅक ड्यूरेबल आयपीओची अलॉटमेंट स्टेटस 25 जानेवारी 2024 ला ठरविण्यात आली आहे.  ज्याना हा आयपीओ लागला नाही त्यांना 29 जानेवारी 2024 ला पैसे रिफंड केले जातील.

त्यासोबत ज्याना हा आयपीओ लागला आहे त्यांना 29 जानेवारी 2024 ला Shares Demat अकाऊंटमध्ये मिळतील. इपॅक ड्यूरेबल आयपीओ  30 जानेवारी 2024 ला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. तुम्ही या आयपीओची अलॉटमेंट स्टेटस KFtintech च्या वेबसाइटवर खालीलप्रकारे करू शकता.

Epack Durable IPO Allotment Status on KFintech 

Epack Durable IPO Allotment Status on KFinTech

स्टेप 1: अलॉटमेंट स्टेटस पेजवर लॉग इन करा  👉 IPO Allotment Status | Kfintech

स्टेप 2: Epack Durable IPO  नाव सिलेक्ट करा

स्टेप 3: यांपैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट करा  👉 PAN नंबर, ॲप्लिकेशन नंबर किंवा DP ID ऑप्शन

स्टेप 4: सर्च ऑप्शन वर क्लिक करा

स्टेप 5: तुम्हाला Epack Durable IPO अलॉटमेंट स्टेटस बघायला मिळेल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

EPACK Durable IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: January 18, 2024
IPO Open Date: January 19, 2024
IPO Close Date: January 24, 2024
Basis of Allotment: January 25, 2024
Refunds: January 29, 2024
Credit to Demat Account: January 29, 2024
IPO Listing Date: January 30, 2024

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉HDFC Bank मध्ये LIC विकत घेणार 9.99% हिस्सेदारी (पैसे इन्वेस्ट करण्याची संधी?) (marathifinance.net)

1 thought on “Epack Durable IPO ची अलॉटमेंट स्टेटस KFintech च्या वेबसाइटवर कशी चेक कराल?”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi