Share Market & Business Updates (20 November 2023): – Sensex, Nifty आणि इतर बिझनेस अपडेट्स

Rate this post

Share Market Today (20 November 2023): भारतीय शेअर मार्केट आणि बिझनेस जगात आज  दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी अगदी थोडक्यात जाणून घ्या. 

[table id=4 /]

👉 आज Sensex मध्ये 139.58 पॉइंटसची घसरण झाली आहे. तसेच Nifty 50 मध्ये 37.80 पॉईंट्सची घसरण झाली आहे. त्यासोबत Nifty Bank आणि BSE 100 या इंडेक्समध्ये फारसा बदल झालेला दिसला नाही. Nifty Next 50 मध्ये 121.36 पॉईंट्सची घसरण बघायला मिळाली आहे.

👉 Nyakaa चे शेअर उत्तम कामगिरी आहेत, आठवड्यात जवळजवळ 14% ची वाढ झाली आहे. 

आज दिवसभरात Nykaa च्या शेअरमध्ये 5.5% ची वाढ झाली आहे. दिवासाच्या अखेरिस Nykaa चे शेअर 2.9% ने वाढून BSE वर Rs. 172.65 या किंमतीवर बंद झाले.  Nykaa चे शेअर गेल्या दोन आठवड्यात जवळजवळ 23% ने वाढले आहेत आणि या बदल Nykaa चांगल्या financial statements मुळे आला आहे. 

👉 SBI Cards, Macrotech Developers, Dabur इत्यादी शेअर्स आज न्युजमध्ये राहिले

SBI Cards and Payment Services 

16 नोव्हेंबर रोजी RBI ने कन्सुमर क्रेडिट आणि बँक क्रेडिट देणाऱ्या बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि NBFC (Non-Banking Financial Institute) साठी नियम कडक केले आहेत. त्यामुळे लोकांना लोन किंवा उधार देणे कठीण होणार आहे. या बदलामुळे बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्याना Capital Adequacy Ratio मेन्टेन करणे कठीण झाले आहे. SBI Cards Capital Adequacy Ratio जवळजवळ ४% ने कमी झाला आहे. 

Dabur Share 

Dabur या कंपनीने साऊथ इइंडियामध्ये एक नवीन फॅक्टरी उभारायचा ठरवलं आहे.  नवीन फॅक्टरी ऊभी करण्यामागे उद्देश हाच आहे आहे की, साऊथ इंडियामध्ये वाढत जाणारां बिझीनेस अस म्हणे कंपनीचे CEO मोहित मल्होत्रा यांच आहे. सद्या साऊथ इंडियामधून कंपनीला २० % एवढा Domestic Sales येतं आहे. 

Macrotech Developers Share

रिॲलिटी सेक्टरमधील कंपनी Macrotech Developers बँगलोरमध्ये दोन नवे हौसिंग प्रोजेक्ट बनविण्यासाठी ८०० करोडची गुंतवणुक करणार आहे. Macrotech Developers ही कंपनी Lodha Group च्या अंतर्गत काम करते. बंगलोरमधील वाढती डिमांड तसेच तिथे बिझीनेस वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे अस म्हणणे MD आणि CEO अभिषेक लोधा यांचं आहे. मुंबई तसेच पुणेमध्ये Lodha Group च मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट बघायला मिळतात.

👉 भारताच्या  GDP ने $4 Trillion डॉलरकचा टप्पा केला पार 

भारताने $4 ट्रिलियन GDP चा टप्पा ओलांडून पहिल्या चार जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान यशस्वीपणे मिळवले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी भारताच्या मजबूत आर्थिक पराक्रमावर आणि जागतिक स्तरावर एक शक्तिशाली इकॉनमी  म्हणून ओळख मिळाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये देशाचे सातत्यपूर्ण प्रयत्न, ऊतम धोरणे आणि सशक्त उद्योजकीय भावनेने या ऐतिहासिक झेपेला चालना दिली आहे, ज्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून नावारूपाला येत आहे. 

👉 Open AI चे फाऊंडर Sam Altman यांचा  कंपनीमध्ये रिटर्न 

ChatGPT चे फाऊंडर Sam Altman यांना त्यांच्याच कंपनी म्हणजेच OpenAI मधून काढून टाकण्यात आल होते. पण Microsoft चे CEO सत्या नडेला यांनी एक ट्वीट करत हे घोषित केले की Sam Altman यांना एक नवीन प्रोजेक्टवर काम करण्यासाठी परत Appoint केल आहे. Sam Altman यांच्यासोबत Greg Brockman जे OpenAI चे आधीचे पप्रेसिडेंट होते तसेच इतर टीम मेंबरदेखिलना पुन्हा Appoint केल आहे. सत्या नडेला यांच्या मते Sam Altman यांची नवीन टीम नवीन Artificial Intelligence संबंधित प्रोजेक्टवर काम करेल. 

👉 UPI ID बंद होणार, शेवटची तारीख 31 डिसेंबर 

आजकाल आपण सगळे पेमेंट करण्यासाठी Google Pay, PhonePe, PayTM किंवा इतर Unified Payment Interface (UPI) Apps वापरतो. आणि हे Apps चालू केल्यावर आपोआप तुमचे काही UPI ID तयार होतात. पण तुम्ही यापैकी सगळेच UPI ID वापरत नसणार एवढ नक्की आहे.

आणि म्हणून NPCI (National Payment Corporation of India) ने न वापरले जाणारे UPI ID बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. NPCI ही कंपनी भारतामध्ये UPI आणि UPI संबंधित कंपन्यांना Regulate करते. NPCI च्या मते न वापरले जाणारे UPI IDs दिवसेंदिवस वाढत आहेत.

समजा एखादा  UPI ID एखाद्या व्यक्तीच्या फोन नंबरला लिंक आहे आणि जर तो फोन नंबर त्या व्यक्तीने बदलला किंवा कोणा दुसऱ्याला दिला पण UPI ID बंद केलाच नाही तर अशा वेळी त्या UPI ID चा वापर करून पैसे पाठवल्यास ते चुकीच्या व्यक्तीला जावू शकतात. 

इतर महत्वाच्या पोस्ट

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi