[डीटेल माहिती] Tata Technologies IPO Allotment Date: – फायनल प्राइस Rs. 500 रुपये?

Rate this post

Tata Motors ने दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी अंनौन्स केलं आहे की, Tata Technologies IPO ची फायनल प्राइस ₹५०० रूपये ठरवली आहे. आणि Tata Technologies IPO Allotment Date ३० नोव्हेंबर २०२३ ठरवली आहे. 

Tata Technologies IPO ची टोटल साइज ₹३,०४२.५ करोडचा आहे. २४ नोव्हेंबर २०२३ ला Tata Technologies IPO बंद झाला. सगळ्यात जास्त एप्लिकेशन्स Institutional Investors कडून आले आहेत ज्यामध्ये मोठ्या Mutual Fund कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, पेन्शन फंड इ. चा समावेश होतो.

जेव्हा हा IPO सुरू झाला तेव्हा त्याची किंमत ₹४७५ –  ५०० या दरम्यान असेल अस कंपनीने सांगितलं होत. IPO शुक्रवारी २५ तारखेला बंद झाला असून ३० नोव्हेंबर २०२३ ला IPO भारतातील दोन्ही मोठ्या स्टॉक एक्सचेंजवर (BSE & NSE) लिस्ट होतील.

Tata Technologies कंपनीबद्दल माहिती 

टाटा टेक्नॉलजीस या कंपनीची सुरुवात 1994 मध्ये झाली. या कंपनीचे मॅनिजिंग डायरेक्टर Warren Kevin Harries आहेत.

टाटा टेक्नॉलजीस ही एक ग्लोबल इंजीनीरिंग सर्विस कंपनी आहे. या कंपनीचा उद्देश तीच्या Clients साठी मोटमोठे इंजीनीरिंग प्रॉब्लेम्स सोडवणे आहे. Tata Technologies त्यांच्या Clients ना विविध प्रॉडक्ट डेवलपमेंट आणि डिजिटल सोल्यूशन्स पुरवतात. टाटा टेक्नॉलजीस ही कंपनी Automative इंडस्ट्री मध्ये अग्रगण्य आहे. त्यासोबत त्यांच्या Clients ला Aerospace, Transportation and Construction Heavy Machinery इत्यादीसाठी प्रॉडक्ट डिझाईन करून देते. 

थोडक्यात सांगायचं झालं तर, टाटा टेक्नॉलजीस ही कंपनी इतर छोट्या मोठ्या कंपन्यांना Manufacturing Systems आणि Digital Products पुरवते. 

एक उदाहरण घ्यायचं झालं तर, समजा एखादी कंपनी आहे जी इलेक्ट्रिक स्कूटर बनवते पण त्यांना या स्कूटर बनवायला Manufacturing Systems हवीय आणि हे काम टाटा टेक्नॉलजीस करते.

Tata Technologies Ltd बिझनेस सेगमेंट

  • Automobile – विविध गाड्या बनविण्यासाठी वापरली जाणारी सिस्टिम्स
  • Aerospace – उडणारे द्रोन, विमाने, रॉकेट इ. साठी लागणारी सिस्टम्स
  • Industrial Machinery – मोठे मोठे Bulldozers, JCB, Tractors तसेच एखादया Industry मध्ये लागणारी साधने बनविण्याची सिस्टीम देणे

Tata Technologies Ltd IPO बद्दल FAQ (Frequently Asked Questions) 

👉टाटा टेक्नॉलजीस IPO चा इश्यू साइज किती आहे? 

टाटा टेक्नॉलजीस आयपीओची इश्यू साइज 95,708,984 इक्विटि शेअर्स एवढा आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO टोटल किती रककमेचा आहे? 

टाटा टेक्नॉलजीसचा IPO टोटल Rs. 3042.51 करोंड एवढा आहे. 

👉टाटा टेक्नॉलजीस या IPO कोणत्या तारखेला चालू आणि बंद होणार आहे? 

टाटा टेक्नॉलजीस हा IPO दिनांक 22 नोवेंबर 2023 ला चालू होणार आणि 24 नोवेंबर 2023 ला बंद होणार आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीसच्या IPO ची किंमत काय असणार आहे? 

टाटा टेक्नॉलजीस च्या एक शेअरची किंमत Rs. 475 – 500 पर्यन्त असणार आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO मध्ये तुम्ही एका लॉटमध्ये  किती शेअर घेऊ शकता? 

टाटा टेक्नॉलजीस च्या IPO मध्ये तुम्हाला एका लॉटमध्ये टोटल 30 शेअर विकत घेता येतील. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO कोणत्या एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे? 

टाटा टेक्नॉलजीस ही कंपनी भारताचे दोन्ही मोठे स्टॉक एक्स्चेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO चा रजिस्ट्रार कोण आहे? 

टाटा टेक्नॉलजीस या IPO साठी Link Intime India Pvt Ltd ही कंपनी रजिस्ट्रार आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO Allotment Date काय आहे?

टाटा टेक्नॉलजीस IPO Allotment Date ३० नोव्हेंबर २०२३ ठरवली आहे. 

ही पोस्ट वाचा: TATA Technologies IPO: Date, Price, Lot Size आणि इतर माहिती 

2 thoughts on “[डीटेल माहिती] Tata Technologies IPO Allotment Date: – फायनल प्राइस Rs. 500 रुपये?”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi