DOMS Industries IPO: 77% प्रीमियमसोबत Rs1400 ला झाला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट

DOMS Industries IPO

डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओने स्टॉक एक्सचेंजवर धमाकेदार लिस्टिंग केली आहे. हा आयपीओ 77% प्रीमियमने बीएससी आणि एनएससीवर लिस्ट झाला.  याचा अर्थ असा की, ज्या इन्वेस्टर्सना हा आयपीओ लागला असेल त्यांना पहिल्याच दिवशी 77% चा रिटर्न मिळाला आहे. आयपीओला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आयपीओची प्राईज 790 रुपये होती आणि लिस्टिंगच्या वेळी ही  प्राईज 1400 रुपयांवर पोहोचली. 

DOMS Industries IPO Details

  • डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओची साईज 1200 करोंड एवढी होती त्यापैकी 350 करोडचा फ्रेश इशू होता आणि बाकीचे 850 करोड हे ऑफर फोर सेल या स्वरूपात होते.
  • आयपीओची  प्राईस बँड  750 रुपये ते 790 रुपये प्रति शेअर अशी होती.
  • डिसेंबर 13 ला या आयपीओची सुरुवात झाली होती आणि डिसेंबर 15 ला हा आयपीओ बंद झाला.
  • प्रत्येक कॅटेगरीमधील इन्वेस्टर्सकडून डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओसाठी जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता आणि हा आयपीओ 93 टाइम्स सबस्क्राईब झाला होता.

DOMS Industries IPO Funds

  • डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओमधून मिळालेल्या पैशातून नवीन मनुफॅक्चरिंग फॅसिलिटी उभी करण्याची तयारीत आहेत तसेच जनरल कॉर्पोरेट गोष्टींसाठी हा पैसा वापरला जाईल.
  • नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीच्या  मदतीने कंपनीची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवता येईल. नवीन पेन्स, वॉटर कलर, मार्कर्स, हायलाईटर्स इत्यादींचा मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन केले जाईल.
  • 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीच्या रेवेन्यूमध्ये 41% ची घसरण बघायला मिळाली होती तसेच कंपनीला 6 करोडचा लॉस झाला आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Inox India IPO: आयपीओ किती सबस्क्राईब झाला आणि अलॉटमेंट स्टेटस कस चेक कराल?

Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi