शेअर मार्केट व्यवहारांसाठी UPI चा वापर होणार, NPCI ने सांगितलं

Rate this post

The National Payments Corporation of India (NPCI) ने १ जानेवारी २०२४ पासून सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर मार्केटसाठी UPI फॅसिलिटी लाँच करणार आहेत.

पुढच्या आठवड्यापासून ही फॅसिलिटी कॅश सेगमेंट साठी Beta Phase मध्ये लाँच होइल.

या UPI फॅसिलिटीचा वापर करून एकदाच पैसै ब्लॉक करता येतीलज्यातून अनेक Transactions करू शकतात. ही फॅसिलिटी चाचणी स्वरूपात आधी काही कस्टमरसाठी उपलब्ध असेल.

IPO एप्लिकेशन्ससाठी Unified Payments Interface (UPI) हे सगळ्यात प्रसिद्ध डिजिटल पेमेंट ऑप्शन बनत आहे.

या फॅसिलिटीच्या चाचणीमध्ये इंवेस्टर त्यांचें पैसे ब्लॉक करू शकतात आणि पैसे नंतर Clearing Corporation कडून ट्रेड confirmation मिळाल्यावर तुमच्या अकाउंटवरून कट करेल.

सद्या ही सुविधा Groww App, BHIM App, Yes Bank Next तसेच बँक HDFC Bank आणि ICICI Bank या चाचणीमध्ये सामील आहेत.

इतर पोस्ट वाचा👉Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

1 thought on “शेअर मार्केट व्यवहारांसाठी UPI चा वापर होणार, NPCI ने सांगितलं”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi