Reliance Power Share मध्ये झपाट्याने वाढ होण्याच कारण काय?

अनिल अंबानी यांची कंपनी Reliance Power च्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे.

मार्च 2023 मध्ये Reliance Power Share ₹9.15 प्रती शेअरवर पोचला होता. तेव्हापासून या शेअरमध्ये सतत वाढ बघायला मिळत आहे.

नवीन वर्ष 2024 च्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत 24.25  प्रती शेअरवर पोचली आहे. याचा अर्थ जवळजवळ 4% ची वाढ या शेअरमध्ये झाली आहे.

स्टॉक एक्स्पर्टनुसार  शेअरमध्ये वाढ होण्याच कारण म्हणजे पॉवर सेक्टरमध्ये वाढणारे दर  (tarrif hike) आहेत. नुसत reliance power नाही तर Tata Power, Adani Power इ. शेअरमध्ये वाढ बघायला मिळत आहे.

इतर पोस्ट वाचा👉Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi